04 डिसेंबर 2021
1. जागतिक बॅडमिंटन महासंघाने (BWF) वर्षातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे ?
उत्तर : व्हिक्टर एक्सेलसेन ( पुरुष ), ताई त्झू यिंग.
2. आंध्र प्रदेश राज्याच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले ?
उत्तर : कोनिजेती रोसैया.
3. कॉस्मोपॉलिटन या जगप्रसिद्ध मासिकाने आपल्या विशेष यादीत कोणाचा समावेश केला आहे ?
उत्तर : पॉलोमी पाविनी शुक्ला (लखनऊ) .
4. पेप्सिको इंडियाने कोणत्या प्रकारच्या बौद्धिक संपदा अधिकारांवर शुक्रवारी तात्काळ प्रभावाने रद्द केले ?
उत्तर : FL- 2027 , बटाट्याची विविधता
5. कोणत्या कंपनीने क्रिकेटपटू रवींद्र जडेजाला नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे ?
उत्तर : किनारा कॅपिटल.
6. कोणत्या देशाने 2030 मध्ये विवाह पूर्णतः काढून टाकण्याची घोषणा केली आहे ?
उत्तर : सुदान.
7. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुजरात काँग्रेसने नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
उत्तर : जगदीश ठाकरे
8. आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय व्यापाराच्या दृष्टीने कोणता देश पुन्हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे ?
उत्तर : अमेरिका.
9. कोणता फुटबॉलपटू टॉप टूर्नामेंटमध्ये विक्रमी 800 गोल करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे ?
उत्तर : ख्रिस्तियानो रोनाल्डो ( पोर्तुगाल ) .
10 ओडिशा राज्यातील चक्रीवादळ संबंधित अॅलर्ट जारी करण्यात आले आहे , या चक्रीवादळला देण्यात आलेले नाव काय आहे ?
उत्तर : जवाद.
11. आज (04 डिसेंबर ) दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो ?
उत्तर : नौदल दिवस ( नेवी डे).
12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?
उत्तर : ८,६०३ (४१५ मृत्यू ).
Recent Post
- Daily Current Affairs In Marathi 12 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 11 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 7 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 6 August 2024
- Daily Current Affairs In Marathi 5 August 2024
हे पन पहा.
चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .
दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .