GK टेस्ट 30 [ GK EXAM – 30 ]

इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 30

1 / 25

खालीलपैकी....... हे स्नायू ऊतींचे महत्त्वाचे कार्य गणले जाते ?

2 / 25

प्रोटोकॉर्डाटा (हेमिकॉर्डाटा) या संघातील प्राणी........ या अवयवाद्वारे श्वसन करतात ?

3 / 25

ताकामध्ये........हे जीवाणू असतात ?

4 / 25

पँथेरा टायग्रिस हे....... या प्राण्याचे शास्त्रीय नाव आहे ?

5 / 25

कवकवर्गीय वनस्पतींमधील पेशींची पेशीभित्तिका....... या जटील शर्करेपासून बनलेली असते ?

6 / 25

रोझा गॅलिका हे....... चे शास्त्रीय नाव आहे ?

7 / 25

आदिजीव ही उपसृष्टी.......... या नावे ओळखली जाते ?

8 / 25

सजीवांच्या वर्गीकरणाची 'द्विनाम पद्धती' कोणत्या संशोधकाने रुढ केली ?

9 / 25

सजीवांच्या वर्गीकरणामध्ये........ हे सर्वात लहान एकक आहे ?

10 / 25

......ऊती हा उच्चस्तरीय वनस्पतींचा पायाभूत गुणविशेष आहे ?

11 / 25

पानांच्या अथवा फांदीच्या तळाशी असलेल्या........या ऊती अतिशय क्रियाशील असतात ?

12 / 25

मूळांच्या व खोडांच्या अग्रभागी असणाऱ्या....... या ऊतींमध्ये मूळ व खोडांची लांबी वाढते ?

13 / 25

पेशीविभाजनाद्वारे नवीन पेशींची निर्मिती जिच्यामध्ये होते, अशी एकमेव वनस्पती ऊती म्हणजे.........

14 / 25

सौरऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या वनस्पती पेशीतील....... या अंगकास वनस्पती पेशीचे 'ऊर्जा कारखाने' संबोधले जाते ?

15 / 25

वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील......... हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो ?

16 / 25

.......... या संशोधकाने चेतासंस्थेच्या अभ्यासासाठी उपयुक्त असणाऱ्या 'काळी अभिक्रिया'(Black Reaction) या रंजनतंत्राचा शोध लावला ?

17 / 25

तंतुकणिकांमध्ये निर्माण झालेली ऊर्जा या ऊर्जासमृद्ध संयुगाच्या रूपात साठविलेली असते ?

18 / 25

पेशीतील चयापचय क्रियांमध्ये निर्माण झालेल्या 'टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था' कोणती ?

19 / 25

खालीलपैकी कोणते अंगक पेशींची 'परिवहन संस्था' म्हणून ओळखले जाते ?

20 / 25

आंतर्द्रव्यजालिकेवरील.......... हे घटक प्रथिन संश्लेषणाचे कार्य करतात ?

21 / 25

'मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग' या शब्दांत पेशीच्या कोणत्या अंगकाचा उल्लेख केला जातो ?

22 / 25

मानवी शरीरातील.........या पेशी अमिबाप्रमाणे आपला आकार बदलून हानीकारक सूक्ष्मजीवांना गिळंकृत करतात ?

23 / 25

मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती ?

24 / 25

भारतात (विशेषतः हिमालय परिसरात) राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम..........पासून राबविला जात आहे ?

25 / 25

१८३१ मध्ये.........या संशोधकाने सजीवांच्या पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व सर्वप्रथम सिद्ध केले ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे पण पहा.

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

 • बुद्धिमत्ता टेस्ट 3 | BUDDHIMATTA TEST 3
  इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI TEST ONLINE | BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER ONLINE | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट | बुद्धिमत्ता टेस्ट सराव पेपर ऑनलाईन | बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन आणखी टेस्ट द्या. इतरांना शेअर करा …….
 • 30 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….30 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. युनायटेड किंगडमच्या वेस्ट मिडलँड्समधील कोव्हेंट्री या शहराने कोणाची नवीन लॉर्ड महापौर म्हणून नियुक्ती केली आहे ? उत्तर – जसवंत सिंग बिर्डी. भारतीय वंशाचे शीख कौन्सिलर म्हणून, बर्डी यांची नियुक्ती … Read more
 • मराठी व्याकरण टेस्ट 42 | MARATHI GRAMMAR TEST 42
  इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARTI MARATHI GRAMMAR | MARATHI GRAMMAR TEST ONLINE | MARATHI VYAKARAN TEST | मराठी ग्रामर टेस्ट | मराठी व्याकरण टेस्ट | पोलिस भरती मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट ऑनलाईन  आणखी टेस्ट दया. इतरांना शेअर करा …….
 • GK टेस्ट 40
  इतरांना शेअर करा …….पोलिस भरती टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती सराव टेस्ट | पोलिस भरती सराव पेपर |  पोलिस भरती टेस्ट | POLICE BHARTI TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER | POLICE BHARTI GK TEST ONLINE | POLICE BHARTI TEST  आणखी टेस्ट दया.   इतरांना शेअर करा …….
 • 29 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….29 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. नुकताच ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ कधी साजरा करण्यात आला? उत्तर – १९ मे प्रश्न 2. अलीकडेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्विटर आणि Google यांना त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या सामग्रीसाठी जबाबदार … Read more


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment