GK टेस्ट 29

इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 29

1 / 25

विशिष्ट रोधाचे एकक कोणते ?

2 / 25

विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेसाठी वापरली जाणारी वितळतार (Fuse).....द्रवणांकाच्या मिश्रधातूपासून बनवितात ?

3 / 25

विजेच्या दिव्यातील तंतू (Filament)... या उच्च द्रवणांकाच्या धातूपासून बनविलेला असतो ?

4 / 25

विजेरी संच (Battery) तयार करण्यासाठी दोन किंवा अधिक घट कोणत्या पद्धतीने जोडले जातात ?

5 / 25

विशिष्ट रोधाचे एकक खालीलपैकी कोणत्या पर्यायात दर्शविलेले आहे ?

6 / 25

व्होल्ट हे विभवांतराचे एकक आहे, तर हे विद्युत रोधाचे एकक आहे ?

7 / 25

'अॅम्पीअर' हे विद्युत धारेचे एकक आहे तर कुलोम हे...........चे एकक आहे ?

8 / 25

वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (V) व वाहकातून जाणारी विद्युतधारा (1) यांचे गुणोत्तर........असते ?

9 / 25

तारेमधून वाहणारी विद्युत धारा नेहमी धन अग्राकडून.........अग्राकडे वाहते ?

10 / 25

खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगांचे मिश्रण मानल्या गेलेल्या पांढऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही ?

11 / 25

प्रिझमचा अपवर्तनांक तांबड्या रंगासाठी सर्वांत कमी, तर........ रंगासाठी सर्वांत जास्त असतो ?

12 / 25

प्रिझममधून जाताना जांभळ्या प्रकाशाचे विचलन सर्वांत जास्त तर.......प्रकाशाचे विचलन सर्वांत कमी असते ?

13 / 25

पांढरा रंग हे किती रंगांचे मिश्रण आहे ?

14 / 25

इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या...........चे उदाहरण आहे ?

15 / 25

दृष्टीसातत्याच्या प्रयोगात वस्तूची दृष्टीपटलावरील प्रतिमा जरी नष्ट झाली तरी तिची संवेदना...........काळ दिसते ?

16 / 25

दूरदर्शन संचात (Television)किरण नलिका वापरलेली असते ?

17 / 25

अपवर्तनी दूरदर्शकातील (Telescope) बहिर्वक्र भिंगांची संख्या किती असते ?

18 / 25

दूरची वस्तू स्पष्ट व विशालित स्वरूपात पाहण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?

19 / 25

वनस्पती व प्राणी पेशी, रक्तकणिका, जीवाणू इत्यादी अतिसुक्ष्म वस्तूंच्या निरीक्षणासाठी..........सुक्ष्मदर्शक वापरतात ?

20 / 25

घड्याळाची दुरुस्ती, रत्नांचे निरीक्षण इत्यादी बाबींसाठी.........सुक्ष्मदर्शकाचा वापर करतात ?

21 / 25

चष्मे बनविणाऱ्यांच्या मते बहिर्वक्र भिंगाची शक्ती........असते ?

22 / 25

दूरदृष्टीता (हायपरमेट्रोपिया) हा नेत्रविकार दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारचे भिंग योग्य आहे ?

23 / 25

जवळच्या वस्तू स्पष्ट दिसणे व दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणे या प्रकारच्या डोळ्यातील विकारास कोणती संज्ञा आहे ?

24 / 25

सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर.......इतके असते ?

25 / 25

कॅल्शियम क्लोराइड व बर्फ यांच्या गोठणमिश्रणामध्ये तापमान.........पर्यंत खाली उतरते ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे पण पहा.

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Postइतरांना शेअर करा .......

Leave a Comment