GK टेस्ट 12

इतरांना शेअर करा .......


103

GK टेस्ट 12

1 / 25

.......या ठिकाणास 'महाराष्ट्राची चेरापुंजी' म्हणतात ?

2 / 25

कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती ?

3 / 25

प्राणहिता नदी ही.. व ......या नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे ?

4 / 25

महाराष्ट्रात भीमा व कृष्णा नद्यांची खोरी.......डोंगरमुळे वेगळी झाली आहे ?

5 / 25

.........या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना 'तोरणमाळचे पठार' म्हणतात ?

6 / 25

खाली पश्चिमेकडे वाहणाऱ्या कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम असलेला पर्याय निवडा.

7 / 25

मार्च २०११ अखेर महाराष्ट्रात प्रत्येक धारकामागे धारणाक्षेत्राची टक्केवारी........हेक्टर इतकी आहे ?

8 / 25

अनिवासी (परदेशस्थ) भारतीयांना राज्यातील अविकसित भागात उद्योगधंदे स्थापण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने १९६६ मध्ये.........या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे ?

9 / 25

चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण.........या जिल्ह्यात आहे ?

10 / 25

पालघर जिल्ह्यात एकूण.......महानगरपालिकांचा समावेश होतो ?

11 / 25

चंद्रपूर जिल्ह्यातील........या ठिकाणी युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे ?

12 / 25

मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर.... हे आहे ?

13 / 25

चंद्रपूर जिल्ह्यातील.......येथे कागद गिरण्या आहेत ?

14 / 25

महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे असा क्रम असलेला योग्य पर्याय निवडा ?

15 / 25

मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात म्हणतात ?

16 / 25

भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण या जिल्ह्यात आहे ?

17 / 25

पालघर जिल्हा जिल्ह्याच्या विभाजनातून निर्माण झालेला जिल्हा आहे ?

18 / 25

महाराष्ट्रात लघुउद्योगांना दीर्घकालीन वित्तपुरवठा करण्याबरोबरच आजारी उद्योगांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने १९६२ मध्ये.......ही संस्था स्थापन करण्यात आली आहे ?

19 / 25

१८५४ साली भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली ?

20 / 25

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पाथरी नदीवर.. हे धरण आहे ?

21 / 25

........या जिल्ह्याच्या नैऋत्येस चांदूरगडचे डोंगर आहेत ?

22 / 25

महाराष्ट्र व आंध्र प्रदेश (विभाजनपूर्व) या राज्यांत गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील वाद चालू होता ?

23 / 25

'मिहान' हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे ?

24 / 25

महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते ?

25 / 25

पुण्यातील सी-डॅक येथे विकसित होत असलेला भारताचा सुपर महासंगणक कोणता?

Your score is

The average score is 58%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….10 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 10 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे उद्घाटन कोणी केले? उत्तर – मनोज सिन्हा. प्रश्न 2 – कोणत्या …

    Read more

  • 9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….9 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 9 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – अलीकडे BIMSTEC एक्स्पो आणि कॉन्क्लेव्हचे आयोजन कोण करणार आहे? उत्तर – कोलकाता. प्रश्न 2 – जागतिक महासागर दिवस …

    Read more

  • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

    Read more

  • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

    Read more

  • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

    Read more



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment