GK टेस्ट 11

इतरांना शेअर करा .......


59

GK टेस्ट 11

1 / 25

महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे ?

2 / 25

सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील.........हे अभयारण्य पक्ष्यांसाठी राखीव आहे.

3 / 25

महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात......येथे व्याघ्र प्रकल्प आहे ?

4 / 25

महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा ?
अ) वर्धा ब) कोयना क) उल्हास ड) सावित्री

5 / 25

महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?

6 / 25

महाराष्ट्राचा 'राज्यपक्षी' कोणता ?

7 / 25

ऑक्टोबर २०१० मध्ये.........या जिल्ह्यास 'महाराष्ट्राची पर्यटन राजधानी' हा किताब बहाल करण्यात आला ?

8 / 25

नागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

9 / 25

पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?

10 / 25

'महाराष्ट्रातील दुधा-तुपाचा जिल्हा' अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे ?

11 / 25

.........जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा ‘गाविलगड टेकड्या' म्हणून ओळखल्या जातात ?

12 / 25

महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता ?

13 / 25

१२ जुलै १९६१ रोजी पुण्यातील......हे धरण फुटून मोठी हानी झाली होती ?

14 / 25

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण.......या जिल्ह्यात आहे ?

15 / 25

महाराष्ट्रातील २७ वी महानगरपालिका कोणती ?

16 / 25

रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास.......या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे ?

17 / 25

भारतातील 'विक्रम' हे सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात.........येथे आहे ?

18 / 25

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

19 / 25

महाराष्ट्रातून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?

20 / 25

महाराष्ट्रात हिमरू शालींचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते ?

21 / 25

अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची उंची किती ?

22 / 25

मगरींसाठी प्रसिद्ध असलेले 'ताडोबा राष्ट्रीय उद्यान' चंद्रपूर जिल्ह्यातील.. तालुक्यात आहे ?

23 / 25

चंद्रपूर जिल्ह्यातील........येथे महाराष्ट्रातील ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र आहे ?

24 / 25

महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने........या जिल्ह्यात आहेत ?

25 / 25

कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील.........या ठिकाणी झाला आहे ?

Your score is

The average score is 49%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • Daily Current Affairs In Marathi 23 October 2023
    इतरांना शेअर करा ……. प्रश्न 1. नुकताच ‘जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस’ कधी साजरा करण्यात आला?उत्तर – 20 ऑक्टोबर प्रश्न 2. अलीकडेच 2023 च्या कॅंब्रियन पेट्रोल लष्करी सरावात भारतीय सैन्याने सुवर्णपदक कुठे जिंकले आहे?उत्तर – यूके प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ प्रदान करण्यात आले आहे?उत्तर – पंजाब प्रश्न 4. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 21 October 2023
    इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. अलीकडेच कोणत्या राज्याने पहिल्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष आणि महिला वेस्ट झोन चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे?उत्तर – मध्य प्रदेश प्रश्न 2. नुकताच ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा पहिला तेलुगू अभिनेता कोण बनला आहे?उत्तर – अल्लू अर्जुन प्रश्न 3. अलीकडे कोणत्या राज्यात ‘कटी बिह’ …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 20 October 2023
    इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. नुकताच ‘आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन’ कधी साजरा करण्यात आला?उत्तर – 17 ऑक्टोबर प्रश्न 2. कोणत्या चित्रपटाला नुकताच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ मिळाला आहे?उत्तर – रॉकेट्री द नंबी इफेक्ट प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्यातील ‘डाम्पा व्याघ्र प्रकल्पात’ टॉडची नवीन प्रजाती सापडली आहे?उत्तर – मिझोराम प्रश्‍न 4. अलीकडे उत्तर प्रदेशातील कामगार …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 19 October 2023
    इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. नुकताच ‘जागतिक अन्न दिन’ कधी साजरा करण्यात आला?उत्तर – १६ ऑक्टोबर प्रश्न 2. अलीकडेच एकदिवसीय क्रिकेट इतिहासात 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण बनला आहे?उत्तर – रोहित शर्मा प्रश्न 3. गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच ‘सामौ हुतात्मा स्मारक आणि वाचनालय’ चे उद्घाटन कुठे केले?उत्तर – गुजरात प्रश्न 4. नुकतेच …

    Read more

  • मराठी व्याकरण टेस्ट 44 | MARATHI GRAMMAR TEST 44
    इतरांना शेअर करा …….मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammar Test Online | Marathi Vyakaran Test Online आणखी टेस्ट द्या. इतरांना शेअर करा …….


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment