मराठी व्याकरण टेस्ट 33 [ MARATHI GRAMMAR TEST 33 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 33 | MARATHI GRAMMAR TEST 33 | POLICE BHARATI MARATHI VYAKARAN ONLINE TEST | POLICE BHARATI TEST EXAM | पोलीस भरती प्रश्नपत्रिका | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST पोलीस भरती मराठी व्याकरण टेस्ट | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST


मराठी व्याकरण टेस्ट 33

1 / 15

भराडीदेवीच्या जत्रेला पुष्कळ लोक आले होते. या वाक्यातील संख्याविशेषणाचा प्रकार कोणता ?

2 / 15

खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते ?

3 / 15

खालीलपैकी "धातुसाधित विशेषणाचे" उदाहरण कोणते ?

4 / 15

खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ?

5 / 15

दगडापरिस वीट मऊ.

6 / 15

खालीलपैकी क्रियाविशेषण कोणत्या वाक्यात आहे ?

7 / 15

मी देशाचा पंतप्रधान झालो तर......! विधानार्थी करा.

8 / 15

खालीलपैकी मिश्रवाक्य ओळखा.

9 / 15

खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते ?

10 / 15

खालील वाक्यातील अथवा पंद्यपक्तीतील अलंकार ओळखा. ( प्रश्न 10 ते 12 ) 

झाले बहु होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हा !

11 / 15

गणपत वाणी विडी पिताना, चावायचा नुसतीच काडी.

12 / 15

तिचे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे.

13 / 15

खालील शब्दांचे समानार्थी शब्द ओळखा.  (प्र. 13 ते 15 )

डोळा

14 / 15

आकाश

15 / 15

पत्नी

Your score is

0%


आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment