मराठी व्याकरण टेस्ट 37 [ MARATHI GRAMMAR TEST 37 ]

इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 37| MARATHI GRAMMAR TEST 37 | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST EXAM | POLICE BHARATI MARATHI VYAKARAN TEST EXAM | पोलीस भरती सराव पेपर | MARATHI GRAMMAR TEST पोलीस भरती मराठी व्याकरण | MARATHI GRAMMAR TEST | MARATHI VYAKARAN TEST ONLINE


मराठी व्याकरण टेस्ट 37

1 / 15

खाली काही वाक्प्रचार दिलेले आहेत. त्यांचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.

2 / 15

समान अर्थाचा शब्द ओळखा : 'विमोचन'

3 / 15

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा : अद्वैत

4 / 15

पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा : वैनतेय

5 / 15

पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा - किंकर

6 / 15

'कौमुदी' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

7 / 15

'श्वास' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?

8 / 15

आमंत्रित - या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द निवडा.

9 / 15

खालील वाक्प्रचार व त्याचा अर्थ सांगून विसंगत जोडी ओळखा ?

10 / 15

काकदृष्टीने पाहणे

11 / 15

तमा नसणे

12 / 15

मनात मांडे खाणे, या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?

13 / 15

खालील म्हण पूर्ण करा. - केळी खाता हरखले ----- देता चरकले.

14 / 15

खायला काळ भुईला भार

15 / 15

वरातीमागून घोडे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ?

Your score is

0%


आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment