मराठी व्याकरण टेस्ट 30 [ MARATHI GRAMMAR TEST 30 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 30 | MARATHI GRAMMAR TEST 30 | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | पोलिस भरती मराठी व्याकरण | POLICE BHARATI MARATHI VYAKARAN TEST ONLINE


मराठी व्याकरण टेस्ट 30 [ MARATHI GRAMMAR TEST 30 ]

1 / 15

गंगा+ओघ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ?

2 / 15

आजन्म मी माझ्या मातृभूमीची सेवा करीन ( अधोरेखित शब्दाची जात ओळखा)

3 / 15

मुख्यमंत्री नुकतेच विदर्भाच्या दोऱ्यावरुन आलेले आहेत. (काळ ओळखा)

4 / 15

गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे. (प्रयोग ओळखा)

5 / 15

कर्मणी प्रयोग - (सांगा)

6 / 15

बहुविही समासाचे उदाहरण ओळखा ?

7 / 15

सगळीकडे वेड्यांचा बाजार या विधानातील वेड्यांचा शब्दाचे सामान्यरुप ओळखा ?

8 / 15

पोपट या नामाचे स्त्रलिंगी रुप कोणते होईल ?

9 / 15

ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही.

10 / 15

रंगरंगोटी केल्यावरच घर सुंदर दिसते (नकारार्थी करा)

11 / 15

तिचे मुख म्हणजे जणू चंद्रच या वाक्यातील उपमेय कोणते ?

12 / 15

औषध नलगे मजला, परिसूनिमाताबरे म्हणुनि डोले (अलंकार ओळख)

13 / 15

उपाययोजना करण्याअगोदरच संकट दूर होणे ( या अर्थाचा योग्य पर्याय निवडा)

14 / 15

जोडशब्द पूर्ण करा - नवस ----

15 / 15

समानार्थी शब्द सांगा - आई

Your score is

0%


आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment