मराठी व्याकरण टेस्ट 18 [ Marathi Grammar Test 18 ] by GSESTUDYPOINT WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now इतरांना शेअर करा ....... Contents show 1 मराठी व्याकरण टेस्ट 17 | MARATHI GRAMMAR TEST 17 | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE | POLICE BHARATI GRAMMAR TEST EXAM 2 अधिक टेस्ट दया. मराठी व्याकरण टेस्ट 17 | MARATHI GRAMMAR TEST 17 | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE | POLICE BHARATI GRAMMAR TEST EXAM मराठी व्याकरण टेस्ट 18 1 / 15हो.... वडील सांगू लागले फार वर्षापूर्वीची गोष्ट... या वाक्यात हो या शब्दालगत कोणते विरामचिन्ह पाहिजे ? पुर्णविराम उद्गारचिन्ह अर्धविराम प्रश्नचिन्ह 2 / 15इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. स्त्रीशी लग्न करणे विजयी होणे प्रारंभ करणे शेवट करणे 3 / 15पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमुहाबद्दल एक शब्द लिहा ? नखशिकान्त नतमस्तक आपादमस्तक यापैकी नाही 4 / 15शुध्दपक्ष या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा ? अशुध्दपक्ष वद्यपक्ष कृष्णापक्ष यापैकी नाही 5 / 15विजोड शब्द ओळखा ? कौमुदी ज्योत्स्ना चंद्रीका वसुंधरा 6 / 15 हे मंदमंद पद सुंदर कुंददंती ! चाले जसा मद - धुरंदर इंद्रदंती गुण ओळखा ? प्रसाद ओज माधुर्य यापैकी नाही 7 / 15परटा, येशील कधी परतून ? या वाक्यातील रस ओळखा ? हास्य करुण रौद्र भयानक 8 / 15या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान! अलंकार ओळखा ? व्यतिरेक अनन्वय भ्रान्तिमान ससंदेह 9 / 15मी चहा घेतला. प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी भावे कर्मकर्तरी 10 / 15जे चकाकते, ते सोने नसते. या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य साधे वाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही 11 / 15कन्या या शब्दाची शब्दसिध्दी ओळखा. तत्सम शब्द तत्भव शब्द देशी शब्द विदेशी शब्द 12 / 15घनश्याम या शब्दाचा समास ओळखा. कर्मधारय तत्पुरुष अव्ययीभाव द्वंद्व 13 / 15 येईन या शब्दाचा मुळ धातू कोणता ? येतो ये येई आला 14 / 15समोर हा शब्द कोणता शब्दयोगी अव्यय आहे ? कालवाचक स्थलवाचक करणवाचक हेतुवाचक 15 / 15आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा ? प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष यापैकीनाही Your score is 0% Restart quiz अधिक टेस्ट दया. इतरांना शेअर करा ....... WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now
H