मराठी व्याकरण टेस्ट 23 [ Marathi Grammar Test 23 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 23 | MARATHI GRAMMAR TEST 23 |POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST | POLICE BHARATI MARATHI VYAKARAN TEST ONLINE EXAM | POLICE BHARATI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE


मराठी व्याकरण टेस्ट 23

1 / 15

आज उशिरा उजाडले या वाक्याचा प्रयोग ओळखा.

2 / 15

सत - शिल या संधी विग्रहाची योग्य संधी सोडवा...

3 / 15

खालीलपैकी एकवचनी नाम कोणते ?

4 / 15

जननी या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द कोणता ?

5 / 15

चा,ची,चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ?

6 / 15

हजार रुपये म्हणजे पाचशेच्या दोन नोटा या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

7 / 15

अबब. अरेच्या, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत ?

8 / 15

खालीलपैकी सामान्यनाम कोणते ?

9 / 15

वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे ?

10 / 15

नेहमी खरे बोलावे या वाक्यातील विध्यर्थी क्रियापदावरुन कोणता बोध होतो ?

11 / 15

त्याने अभ्यास केला होता. या वाक्याचा काळ ओळखा.

12 / 15

खालीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा.

13 / 15

मागपुरी हा शब्द खालीलपैकी कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ?

14 / 15

जो येईल तो पाहिल या वाक्यातील जो-तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ?

15 / 15

खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

Your score is

0%


अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment