मराठी व्याकरण टेस्ट 24 [ Marathi Grammar Test 24 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 24 | MARATHI GRAMMAR TEST 24 |POLICE BHARATI MARATHI GRAMMAR QUITION | POLICE BHARATI MARATHI VYAKARAN TEST QUIZ | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट ऑनलाइन | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE


मराठी व्याकरण टेस्ट 24

1 / 15

जीर्णोध्दार म्हणजे काय ?

2 / 15

तो मुंबईला गेला आहे. या वाक्याचा काळ ओळखा ?

3 / 15

वारा फार जोराने वाहत होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

4 / 15

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे ?

5 / 15

पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता ?

6 / 15

बसला या शब्दाची जात ओळखा.

7 / 15

पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. त्याने सुरेल गाणे गायले .

8 / 15

मितव्ययी या शब्दाचा अर्थ काय आहे ?

9 / 15

प्रतिबिंब या शब्दास समानार्थी असलेला शब्द कोणता ?

10 / 15

मी रस्त्यात पडलो यात अधोरेखित शब्दाचे सामान्यरुप कोणते आहे ?

11 / 15

मी आंबे खात आहे. या वाक्याचे पुर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते ?

12 / 15

खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही ?

13 / 15

मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो ?

14 / 15

जननी या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द कोणता ?

15 / 15

आजी या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

Your score is

0%


अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment