गणित टेस्ट 6 [ Math Test 6 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

पोलिस भरती गणित सराव पेपर 6 | POLICE BHARATHI MATH QUITION TEST 6| police bharati math exam test


गणित टेस्ट 6 [ MATH TEST 6 ]

1 / 10

22,35,40,27,29,24,32,26 या संख्यांचा मध्यमान काय आहे ?

2 / 10

पटेल, जैन आणि गुजर या तिघांनी भागीदारीने सुरु केलेल्या धंद्यात पटेल 18,000 रु, जैनचे 42,000 रु. आणि गुजरचे 28,000 रु. भाडबल होते. वर्ष अखेर झालेल्या नफ्यापैकी जैन यास 30,000 रु. मिळाले असतील तर गुजरला किती मिळाले असतील ?

 

3 / 10

11 आंब्याच्या झाडांना प्रत्येकी 11 आंबे लागले होते. वादळाने त्यातील 8 झाडावरिल प्रत्येकी 8 आंबे व  3 झाडावरिल सर्व आंबे पडले तर झाडांवर किती आंबे शिल्लक राहिले ?

4 / 10

एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी 8 सेंमी व 12 सेंमी असल्यास क्षेत्रफळ किती ?

5 / 10

एका गावात 4,000 पुरुष व 3,000 स्त्रिया आहेत. गावातील एकृण 40% लोक निरक्षर असल्यास साक्षरांची संख्या किती ?

6 / 10

ई्ग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25,19 आणि 5 ही अक्षरे जुळवून एक शुब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते ?

7 / 10

जर A:B = 4:9 आणि A:C = 2:3 तर  B:C = ?

8 / 10

तशी 90 की . मी . वेगाने एक गाडी एका गावाहून 180 की . मी .अंतरावरील दुसऱ्या गावी जाते. व 60 कि.मी वेगाने परत येते, गाडीचा सरासरी वेग किती ?

9 / 10

10 / 10

2/3,    4/7,    ?/?,    11/21,     16/31

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.

गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .

रोज चालू घडामोडी व सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .


Recent Post


हे पन पहा.

मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment