13 जानेवारी 2022 [ चालू घडामोडी / Current Affairs In Marathi ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

13 जानेवारी 2022 | Today Current Affairs

 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: एस. सोमनाथ.

 1. आसाम सरकारने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती बॉक्सर लवलीना बोरगोहेन कोणत्या पदावर नियुक्ती केली आहे?

उत्तर: डीएसपी.

 1. जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर किती टक्के असेल असा अंदाज लावला आहे?

उत्तरः ८.३ टक्के.

 1. BWF ज्युनियर रँकिंगची अंडर-19 मुलगी एकेरी प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू बनली आहे, असे करणारी पहिली भारतीय ठरली आहे?

उत्तर: तस्नीम मीर.

 1. पासपोर्ट स्वतंत्रतेसाठी हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे?

उत्तर: जपान आणि सिंगापूर.

 1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नवीन अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

उत्तर:  पियरे ओलिवियर गौरींचस.

 1. भारतीय फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे संघात कोणाचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर : जयंत यादव

 1. बजरंगी भाईजान फेम हर्षाली मल्होत्रा ​​हिला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोणता पुरस्कार प्रदान केला आहे?

उत्तर: भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर पुरस्कार 2022.

 1. कझाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी देशाचा पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

उत्तरः अलीखान स्माइलोव.

 1. प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते अभियान सुरू केले आहे?

उत्तरः मिशन अमानत.

 1. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सुप्रीम कोर्टाने एक पॅनेल तयार केले आहे आणि त्याचे अध्यक्ष कोणास नेमले आहेत?

उत्तर: इंदू मल्होत्रा.

 1. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत?

उत्तरः २,४७,४१७ (३८० मृत्यू).

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

रोज चालू घडामोडी व सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा.


Recent Postइतरांना शेअर करा .......

Leave a Comment