गणित टेस्ट 2 [ Math Test 2 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

पोलिस भारती गणित टेस्ट | Police Bharati Math Test


गणित टेस्ट 2 [ MATH TEST 2 ]

1 / 10

8,12,व 18 यांचा लसावी किती ?

2 / 10

दरसाल दर शेकडा 10 दराने 1,000 रुपयाचे किती वर्षात सरळव्याज 200 रुपये होईल ?

3 / 10

5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2,100 रुपये व दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1,500 रुपये असेल तर एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पन्न किती ?

4 / 10

-7/-2 + -4/2 + 7/4 = ?

5 / 10

7/15 x 3/1 x 5/7 = ?

6 / 10

खालील दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत जास्त आहे.

1 ) 2/7     2) 5/8    3 )  9/12    4) 15/18

7 / 10

2 + 2 * 4 + 2 + 1 (2) - 3 = ?

8 / 10

2 x 20 +5 x 20 +0 x 100 + 200 x 0 = ?

9 / 10

एका वहीची किंमत पेनच्या किंमतीपेक्षा 5 रुपयाने जास्त आहे जर पेनाची किंमत 7 रुपये असल्यास पेन व वहीची एकत्रित किंमत किती ?

10 / 10

खालीलपैकी कोणती संख्या मुळ संख्या नाही ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.

रोज चालू घडामोडी व सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .


Recent Postइतरांना शेअर करा .......

Leave a Comment