POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST 26 | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट 26 by GSESTUDYPOINT WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now इतरांना शेअर करा ....... Contents show 1 POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST 26 | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट 26 | पोलिस भारती मराठी ग्रामर | POLICE BHARATI GRAMMAR TEST | POLICE BHARATI TEST PAPER 2 आणखी टेस्ट दया . POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST 26 | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट 26 | पोलिस भारती मराठी ग्रामर | POLICE BHARATI GRAMMAR TEST | POLICE BHARATI TEST PAPER मराठी व्याकरण टेस्ट 26 1 / 15व्दितीया विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे ? बैलाने गावाहून देशाला पाखरांच्या 2 / 15उंबराचे फूल या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे ? रागीट स्वभाव शांत स्वभाव क्वचित भेटणारी व्यक्ती रामबाण औषध 3 / 15वाक्यातील अलंकार ओळखा. - " मुंबईतील घरे मात्र लहान ! कबुतराच्या खुराडयासारखी ! " उपमा उत्प्रेक्षा यमक श्लेष 4 / 15हलवायाच्या घरावर तुळशीपत्र - या म्हणीचा खाली दिलेल्यापैकी योग्य अर्थ कोणता ? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र टाकून देणे. परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. स्वतःवरील संकट दुसऱ्यावर ढकलणे स्वार्थी वृत्तीने वागणे. 5 / 15दंढार हे नृत्यनाट्य कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे ? पुणे नांदेड कोल्हापूर चंद्रपूर 6 / 15रामवतार या शब्दातील संधी ओळखा. स्वरसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी जोडसंधी 7 / 15आकाशात वावरणारे या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी कोणता योग्य शब्द आहे ? भूचर हवाचर पवनचर नभचर 8 / 15दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ? योग्य चिन्ह संयोग चिन्ह योग्य चिन्ह अर्धविराम 9 / 15लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ? पोर्तुगीज अरबी कानडी फारशी 10 / 15विनाकारण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे ? उपसर्गघटित प्रत्यय घटित अभ्यस्त सिद्ध 11 / 15पुरणपोळी या शब्दातील समास ओळखा. तत्पुरुष द्वंदं समास बहुव्रीही द्विगू 12 / 15मी बालपणी लवकर उठत असे. काळ ओळखा. रिती भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ 13 / 15पुढील वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. जबाबदारी टाळणे क्वचित घडणारी घटना शक्तीबाहेरची गोष्ट करु पाहणे हकालपट्टी करणे 14 / 15उदक या शब्दाचा अर्थ काय आहे ? आकाश पाणी हवा पक्षी 15 / 15पुढील म्हणा पूर्ण करा. नाव सोनाबाई हाती..... पाणी कथलाचा वाळा फुले आरसा Your score is 0% Restart quiz आणखी टेस्ट दया . इतरांना शेअर करा ....... WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now