POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST 27 | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट 27 by GSESTUDYPOINT WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now इतरांना शेअर करा ....... Contents show 1 POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST 27 | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट 27 | Police bharti question paper pdf download in marathi 2 आणखी टेस्ट दया. POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST 27 | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट 27 | Police bharti question paper pdf download in marathi मराठी व्याकरण टेस्ट 27 1 / 15इंद्रधनुष्यातील सहावा रंग कोणता ? जांभळा पारवा पिवळा निळा 2 / 15गीताई हे पुस्तक कोणी लिहिले ? विनोबा एकनाथ ज्ञानेश्वर साने गुरुजी 3 / 15राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव काय ? कुसुमाग्रज गोविंदाग्रज बी केशवसुत 4 / 15जीव भांड्यात पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ? खूप चैन करणे काळजीमुक्त होणे खूप काळजी वाटणे जीव टांगणीला लागणे 5 / 15त्रटिक म्हणजे काय ? कजाग बायको वेल भिंत सुंदर स्त्री 6 / 15खालील शब्दांपैकी समूहदर्शक नसलेला शब्द कोणता ? गुच्छ जुडगा रास रेषा 7 / 15खालीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? क्षणोक्षणी दररोज सालोसाल झटकन 8 / 15 त्याला घरी जाववते या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही 9 / 15रामचंद्र पंचवटीत राहत होते या वाक्यातील समास ओळखा. अव्ययीभाव समास द्वंद्व समास द्विगु समास बहुव्रीही समास 10 / 15भुंगा या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? अली मिलिंद मधूप शशी 11 / 15शत्रू या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही ? अरी रीपू वैरी अर्णव 12 / 15एकाच काळात झालेल्या व्यक्ती म्हणजे ----- एककालीन दीर्घकालीन समकालीन समांतरकालीन 13 / 15दैववादी म्हणजे ...... दैवाशी वाद घालणारा दैवावर हवाला ठेवून राहणारा देवाची भक्ती करणारा दैवाला पूज्य मानणारा 14 / 15आकाशात वावरणारे प्राणी म्हणजे ? भूचर खेचर जलचर उभयचर 15 / 15आच लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आभाळ कोसळणे डोळ्यांशी डॉल लागणे धाबे दणाणणे झळ लागणे Your score is 0% Restart quiz आणखी टेस्ट दया. इतरांना शेअर करा ....... WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now