05 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

05 डिसेंबर 2021

1. रशिया सहकार्याने केंद्रीय उत्तर प्रदेश अमेठी सरकार 5 लाख रायफल्स निर्मिती मंजूर दिली आहे , त्या रायफल्सचे नाव काय आहे ? 

उत्तर : AK 203 असॉल्ट रायफल.   

2. न्यूझीलंडचा कोणता गोलंदाज एका डावात सर्व 10 बळी घेणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे ? 

उत्तर : एजाज पटेल.  

3. कोणत्या फेलोशिपसाठी जामिया मिलिया इस्लामियाच्या संशोधक रुबिना यांची निवड करण्यात आली आहे ? 

उत्तर : प्रधानमंत्री रिसर्च फेलोशिप.  

4. देशातील कोणत्या ज्येष्ठ पत्रकाराचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले ? 

उत्तर : विनोद दुआ.  

5. प्रख्यात भारतीय – अमेरिकन गणितज्ञ निखिल श्रीवास्तव यांना ऑपरेटर सिद्धांतातील त्यांच्या मूळ कार्यासाठी अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीने पाच हजार डॉलर्सचे कोणते पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे ? 

उत्तर : सिप्रियन फोयस पुरस्कार.  

6. NHAI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?  

उत्तर : अलका उपाध्याय.  

7. जगातील सर्वात वृद्ध क्रिकेटपटूचे वयाच्या 110 व्या वर्षी निधन झाले. त्याचे नाव काय होते ? 

उत्तर : इलीन ऐश.  

8. फेडरल बँकेने महिलांसाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे ? 

उत्तर : महिला मित्र प्लस योजना.  

9. आज (05 डिसेंबर ) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : जागतिक मृदा दिवस.  

10. कोणत्या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले ? 

उत्तर : एस . शिवराम.  

11. अबू धाबी टी-10 लीगची पाचवी आवृत्ती कोणत्या संघाने जिंकली आहे ? 

उत्तर : डेक्कन ग्लेडिएटर्स.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ८,८९५. 


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment