30 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

30 नोव्हेंबर 2021

1. ट्विटरने नवीन सीईओ म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : पराग अग्रवाल.  

2. राणी एलिझाबेथ यांचे राज्य संपल्यानंतर कोणता देश पूर्णपणे प्रजासत्ताक देश झाला आहे. अशा प्रकारे ब्रिटन पासून विभक्त होऊन हा देश  55 प्रजासत्ताक देश बनला आहे ? 

उत्तर : बार्बाडोस.  

3. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळे आणि कपिल देव यांच्यानंतर कोणता फिरकीपटू तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे ? 

उत्तर : आर अश्विन (४१९ विकेट्स ) . 

4. कर्ज आणि व्याज भरण्यात अयशस्वी ठरलेल्या अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स कॅपिटलचे कामकाज कोणी घेतले आहे ? 

उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI). 

5. आम आदमी पक्षाच्या कोणत्या नेत्याला स्टायलिश पॉलिटिशियन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? 

उत्तर : राघव चड्ढा.  

6. कोणती कंपनी देशातील 41 वा युनिकॉर्न बनली आहे ? 

उत्तर : फिनटेक स्टार्टअप स्लाइस.  

7. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे 44 वे प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली आहे ? 

उत्तर : अधिवक्ता एचएस धामी.  

8. मेरियम वेबस्टर डिक्सोनरी यांनी 2021 चा शब्द म्हणून कोणता शब्द निवडला आहे ? 

उत्तर : लस.  

9. इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झाल्या आहेत ? 

उत्तर : गिर्यारोहक हर्षवंती बिश्त.  

10. झेक प्रजासत्ताक देशाचा नवीन पंतप्रधान कोण बनला आहे ? 

उत्तर : पेट्र फियाला.  

11. सुदान देशाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे ? 

उत्तर : अब्दुल्ला हमडोक.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ६,९९० (१९० मृत्यू ). 


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment