01 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

01 डिसेंबर 2021

1. गूगल प्ले ने भारतातील सर्वोत्कृष्ट अॅप आणि सर्वोत्तम गेम अॅप म्हणून कोणाची निवड केली आहे ? 

उत्तर : बिटक्लास ( सर्वोत्तम अॅप ), बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया ( सर्वोत्तम गेम ) . 

2. हरियाणात 35 वा मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : IAS संजीव कौशल.  

3. पश्चिम नौदलाचे कमांडिंग-इन-चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : व्हाइस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग.  

4. कोणत्या प्रसिद्ध फुटबॉलपटूने विक्रमी सातव्यांदा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा ” व्हॅलोन डी’ओर ” पुरस्कार जिंकला आहे ?  

उत्तर : लियोनल मेसी ( अर्जेंटिना ) . 

5. महिला गटातील सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटूचा ” व्हॅलोन डी’ओर ” पुरस्कार कोणत्या फुटबॉलपटूने जिंकला आहे ?  

उत्तर : अलेक्सिया पुतेलास.  

6. कॅरिबियन देश बार्बाडोस 400 वर्षांनंतर ब्रिटीशांपासून पूर्णपणे स्वतंत्र झाल्यानंतर त्याचे पहिले अध्यक्ष कोण बनले ? 

उत्तर : सान्द्रा मसोन.  

7. आज (01 डिसेंबर ) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : जागतिक एड्स दिन.  

8. नागालँड पोलिसांनी लोकांच्या तात्काळ मदतीसाठी कोणते अॅप सुरू केले आहे ? 

उत्तर : कॉल योर कॉप.  

9. अरुणाचल प्रदेश सरकारने कोणत्या चित्रपट अभिनेत्याची राज्याचा नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : संजय दत्त.  

10. ओमिक्रॉन कोरोना विषाणूमुळे कोणत्या राज्याने परदेशी नागरिकांच्या राज्यात प्रवेशावर बंदी घातली आहे ? 

उत्तर : सिक्कीम.  

11. अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाने 31 डिसेंबर रोजी करार संपल्यानंतर प्रशिक्षकपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्याचे नाव काय आहे ? 

उत्तर : लांस क्लूजनर (दक्षिण अफ्रीका) .  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ८,९ ५४ (२६७ मृत्यू ). 


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment