मराठी व्याकरण टेस्ट 43 | MARATHI GRAMMAR TEST 43


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

POLICE BHARTI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARTI MARATHI GRAMMAR TEST | POLICE BHARTI MARATHI VYAKARAN TEST ONLINE | POLICE BHARTI TEST ONLINE | POLICE BHARTI PRASHNPATRIKA | मराठी व्याकरण टेस्ट | मराठी ग्रामर टेस्ट | मराठी व्याकरण टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट | पोलिस भरती मराठी ग्रामर टेस्ट

Created by GSESTUDYPOINT

मराठी व्याकरण टेस्ट 43

प्रश्न संख्या - 25 

टेस्ट सोडवल्यावर तात्काळ रिझल्ट 

प्रत्येक प्रश्नाच संदर्भासाहित स्पष्टीकरण 

अशाच टेस्ट साठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा .

1 / 25

खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा व त्याचा पर्याय लिहा.
'अंगी शौर्य असणाऱ्यांनीच हे करावे.'

2 / 25

खालील वाक्यातून कोणता काळ सांगता येतो? 'सूर्य डोंगराआड जात असतो.

3 / 25

पुढील विरामचिन्ह केव्हा वापरतात.: (,)

4 / 25

खालीलपैकी नकारार्थी वाक्य ओळखा.

5 / 25

काही क्षणांतच संगणकाच्या पडद्यावर 'सर्वकाळ' अशी अक्षरे दिसू लागली. (वाक्यातील प्रयोग ओळखा.)

6 / 25

विभक्ती ओळखा. मुलांनी आज्ञा पाळावी.

7 / 25

पुढीलपैकी स्त्रीलिंगी नामाचे एकवचनाचे अनेकवचन योग्य असणारी जोडी कोणती?

8 / 25

पुढील पर्यायांतील योग्य स्त्रीलिंगी रूप असलेला पर्याय कोणता?

9 / 25

कोणत्या वाक्यात आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यय आलेले नाही?

10 / 25

समान गुणधर्माचे (जातीचे) शब्द एकापुढे एक असे दोन किंवा त्याहून अधिक आल्यास अंतिम शब्दापूर्वी.......अव्यय येते?

11 / 25

पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले नाही?

12 / 25

पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

13 / 25

खालीलपैकी सहायक क्रियापद असलेले उदाहरण कोणते?

14 / 25

कडू कारले आरोग्यास चांगले असते. अधोरेखित विशेषणाचा शब्दाचा प्रकार कोणता?

15 / 25

पोहणे हा चांगला व्यायाम आहे. वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

16 / 25

पुढे दिलेल्या सामासिक शब्दांचा संधी प्रकार ओळखा. प्रातः काल

17 / 25

'ओ' या वर्णाचे उच्चारस्थानानुसार असलेले नाव कोणते? तो पर्याय निवडा.

18 / 25

पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही?

19 / 25

अपूर्ण म्हण पूर्ण करा. 'गाजराची पुंगी वाजली तर वाजली; नाहीतर......

20 / 25

'पुष्कळ द्रव्य मिळणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

21 / 25

'खूप वर्षे आयुष्य असलेला' या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द कोणता?

22 / 25

'अत्यंत भोळा मनुष्य' या अर्थाचा आलंकारिक शब्द निवडा.

23 / 25

खालीलपैकी लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा.

24 / 25

'बे' या उपसर्गाने खालीलपैकी कोणता शब्द त्याच शब्दाला विरुद्धार्थी होईल?

25 / 25

पुढील पर्यायांतील समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा?

Your score is

0%

आणखी टेस्ट द्या.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

1 thought on “मराठी व्याकरण टेस्ट 43 | MARATHI GRAMMAR TEST 43”

Leave a Comment