GK टेस्ट 40 by GSESTUDYPOINT WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now इतरांना शेअर करा .......पोलिस भरती टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती सराव टेस्ट | पोलिस भरती सराव पेपर | पोलिस भरती टेस्ट | POLICE BHARTI TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER | POLICE BHARTI GK TEST ONLINE | POLICE BHARTI TEST Created by GSESTUDYPOINTपोलिस भरती GK टेस्ट 40 1 / 25डॉ. एल. एम. सिंघवी समिती कोणत्या विषयाशी संबधित आहे? पंचायतराज सुधारणा व बळकटीकरण आदिवासी विकास लोकसंख्या नियंत्रण प्रादेशिक समतोल 2 / 25तालुका दंडाधिकारी म्हणून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था कोण राखतो? गटविकास अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी मंडल अधिकारी 3 / 25आर्थिक नियोजन .........अर्थव्यवस्थेची देणगी आहे ? मिश्र भांडवलवादी उदारवादी साम्यवादी 4 / 25जिल्हा नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री विभागीय आयुक्त 5 / 25देशातील पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? 1945 मध्ये 1940 मध्ये 1950 मध्ये 1949 मध्ये 6 / 25खालीलपैकी कोणती अणुपाणबुडी 26 जुलै 2009 रोजी भारतीय नौदलात दाखल करण्यात आली? आयएनएस अरिहंत आयएनएस चक्र सिंधुकीर्ती शाल्की 7 / 25कलीवेली हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान तमिळनाडू ओडिशा मणिपूर 8 / 25सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती? साहिवाल जाफ्राबादी होलस्टीन फ्रिजियन कंगायत 9 / 25निसर्गनिर्मिती माशांचे साठे पकडणे म्हणजे होय ? कॅप्चर फिशरी सी रॉचिंग कल्चर फिशरी नीलक्रांती 10 / 25खालीलपैकी कोणत्या राज्यात कस्तुरी मृग प्रकल्प आहे? मध्य प्रदेश आसाम छत्तीसगड उत्तराखंड 11 / 25....... हे संत कबीर यांचे शिष्य होते ? संत दासोपंत संत रामानंद गुरु नानक संत रविदास 12 / 25लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात........चळवळीची सुरुवात केली. 3) असहकार खिलाफत भूमिगत होमरुल 13 / 25हॉल्ट मॅकन्झी हा ब्रिटिश अधिकारी कोणत्या पद्धतीचा जनक मानला जातो? जमीनदारी रयतवारी महालवारी कायमधारा 14 / 25विनोबा भावे यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आश्रम स्थापन केला? वाई - सातारा सेवाग्राम वर्धा पवनार वर्धा वाटेगाव सांगली 15 / 25खालीलपैकी कोणत्या समाजसेवकाला सन 1985 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला? बाबा आमटे बाबा आढाव कुमार सत्यार्थी अण्णा हजारे 16 / 25स्वप्नांचे शहर / स्वप्ननगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ? औरंगाबाद नागपूर मुंबई नाशिक 17 / 25मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ? नाशिक औरंगाबाद पुणे नांदेड 18 / 25वैज्ञानिक शोधानिबंधाच्या प्रकाशानंत जागतिक स्तरावर भारत कितव्या स्थानी आहे ? पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 19 / 25मिसेस वर्ल्ड 2022 हा किताब कोणत्या भारतीय युवतीने पटकावला ? कियारा आडवाणी सरगम कौशल विनीता सरगम नेहा काफ्री 20 / 25भारतीय वंशाचे लिओ वादारकर हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाले ? आयर्लंड न्यूझीलंड इंग्लंड पोलंड 21 / 25FIFA वर्श्वचर्षक 2022 कोणत्या देशाच्या संघाने जिंकला ? फ्रान्स पोर्तुगाल स्पेन आर्जेन्टिना 22 / 25जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक ( GFSI ) 2022 अहवालानुसार भारत कोणत्या स्थानावर आहे ? ५१ व्या ६१ व्या ६८ व्या ३१ व्या 23 / 25महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी असलेले शहर कोणते? मुंबई नागपूर पुणे औरंगाबाद 24 / 25महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता दर असलेला धिल्हा कोणता ? मुंबई उपनगर मुंबई शहर पुणे शहर पुणे उपनगर 25 / 25महाराष्ट्रातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला धिल्हा कोणता ? मुंबई उपनगर मुंबई उपनगर पुणे शहर पुणे उपनगर Your score is 0% Restart quiz आणखी टेस्ट दया. इतरांना शेअर करा ....... WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now