12 ते 18 जून 2023 साप्ताहिक चालू घडामोडी मराठी | 12 to 18 June 2023 Weekly Current Affairs Marathi

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

12 ते 18 जून 2023 साप्ताहिक चालू घडामोडी मराठी | 12 to 18 June 2023 Weekly Current Affairs Marathi | Weekly Current Affairs Marathi 2023 | साप्ताहिक चालू घडामोडी मराठी 2023 | साप्ताहिक चालू घडामोडी 2023 | साप्ताहिक चालू घडामोडी | Weekly Current Affairs Marathi |  Weekly Current Affairs 2023

वैज्ञानिक घडामोडी :-

प्रश्न 1. इस्रोने जीएसएलव्ही-एफ-12 चे यशस्वी प्रक्षेपण कोठून केले ?

उत्तर – सतीश धवन अवकाश केंद्र, श्रीहरीकोटा

प्रश्न 2. अण्वस्त्रधारी देश म्हणून भारताला 2023 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली?

उत्तर – 25 वर्षे

प्रश्न 3. भारत ‘चांद्रयान-3’ चे प्रक्षेपण कधी करणार आहे?

उत्तर – जुलै 2023

प्रश्न 4. भारतातील पहिली डिजीटल लोक अदालत कोणत्या राज्याने सुरू केली?

उत्तर –  राजस्थान

प्रश्न 5.  के-15 एस.एल.बी.एम. क्षेपणास्त्र कोठून अणुहल्ला करू शकतो?

-उत्तर – पाण्याखालून अणुहल्ला

प्रश्न 6. ‘न्युक्लिअर ट्राएड’ क्षमता असलेला जगातील भारत कितवा देश ठरला?

उत्तर – सहावा

प्रश्न 7.व्हॅक्युम आधारित सीवर सिस्टम असणारे देशातील पहिले शहर कोणते?

उत्तर –  आग्रा

प्रश्न 8. लँडिंगच्या वेळी गगन उपग्रह आधारित नेविगेशन प्रणाली उपयोग करणारी आशियातील पहिली एअरलाईन्स कोणती ठरली ?

उत्तर – इंडिगो

प्रश्न 9. आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनचे उपाध्यक्षपद कोणत्या देशाने जिंकले?

उत्तर – -भारत

प्रश्न 10. क्लायमेंट चेंज परफारमेंस इंडेक्स 2022 मध्ये डेनमार्क कितव्या स्थानी आहे?

उत्तर – चौथ्या

प्रश्न 11.  ऊर्जा प्रवाह जहाज भारताच्या कोणत्या दलाचे आहे?

उत्तर –  इंडियन कोस्ट गार्ड

12 ते 18 जून 2023 साप्ताहिक चालू घडामोडी मराठी | 12 to 18 June 2023 Weekly Current Affairs Marathi

निवड / नियुक्ती :-

 प्रश्न 12. न्या. संजय गंगापूरवाला यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली?

उत्तर – मद्रास उच्च न्यायालय

प्रश्न 13 भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणची नियुक्ती झाली?

उत्तर –  रवनीत कौर

प्रश्न 14. मुंबई ते गोवा सुरू होणारी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्र राज्यातील कितवी वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे?

उत्तर –  पाचवी

प्रश्न 15. महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था (म्हाडा) च्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

उत्तर – संजीव जैस्वाल

प्रश्न 16. कोणता देश आशिया खंडातील सर्वाधिक महागाई असणारा देश ठरला आहे?

उत्तर -पाकिस्तान

प्रश्न 17. ननुकतेच ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक कोणत्या देशात पार पडली?

उत्तर – दक्षिण आफ्रिका

प्रश्न 18.  ‘अ रिसर्जंट नॉर्थईस्ट-नैरेटिव्हज ऑफ चेंज’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

उत्तर -आशीष कुंद्रा

प्रश्न 19. जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) पहिल्या महिला महासचिव कोण बनल्या आहेत?

उत्तर – सेलेस्टे साऊलो

प्रश्न 20. नागरिकांना 200 युनिट मोफत वीज देणारी गृहज्योती ही कोणत्या राज्याची योजना आहे?

उत्तर –  कर्नाटक

प्रश्न 21. राजीव सिंह यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली आहे?

उत्तर –  मणिपूर

प्रश्न 22. महाराष्ट्र एस. टी. (बस) च्या पहिल्या महिला चालक कोण ठरल्या ?

उत्तर –  माधवी साळवे

प्रश्न 23.  केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर –  प्रवीण सूद

प्रश्न 24.  केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) पदी कोणाची नियुक्ती झाली?

उत्तर –  प्रवीण कुमार श्रीवास्तव

प्रश्न 25. भारतीय उद्योग परिसंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली?

उत्तर –   आर. दिनेश

प्रश्न 26. आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

उत्तर –  डॉ. के. गोविंदराज

प्रश्न 27. रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी कोणाची निवड झाली?

उत्तर –  चंद्रकांत दळवी

प्रश्न 28. पेटीएमचे नवीन अध्यक्ष व सीईओ कोण बनले ?

उत्तर –  भावेश गुप्ता

प्रश्न 29. सुनम शर्मा कोणत्या आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झाल्या?

उत्तर –  यूपीएससी

प्रश्न 30. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली?

उत्तर –  आशीषकुमार चौव्हान

प्रश्न 31. आयडीबीआय बँकेच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली?

उत्तर –  जयकुमार एस. पिल्लई

प्रश्न 32. Real Me च्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी कोणाची नियुक्ती झाली ?

उत्तर –  शाहरुख खान

प्रश्न 33. भारतीय वायुसेनेच्या उपप्रमुखपदी कोणाची निवड झाली ?

उत्तर –  एअर मार्शल दीक्षित

प्रश्न 34 गुच्चीची पहिली भारतीय वैश्विक राजदूत कोण बनली?

उत्तर –  आलिया भट्ट

आर्थिक घडामोडी :-

प्रश्न 35.  जागतिक बँकेचे 14 वे अध्यक्ष कोण ठरले?

उत्तर –  अजय बंगा

प्रश्न 36.  भारतीय रिझर्व्ह बँकेने किती रुपयांच्या नोटा वापसीची घोषणा केली?

2000/- (30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत )

प्रश्न 37. देशातील एकूण कर्ज थकबाकी किती लाख कोटी आहे?

उत्तर –  2.4 लाख कोटी रुपये

प्रश्न 38. ‘यूएन वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन ऑन प्रोस्पेक्टस’ (डब्ल्यूईएसपी) अहवालानुसार 2023 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर किती असेल?

उत्तर –  6 टक्के

प्रश्न 39. ‘ग्लोबल फूड सिक्युरिटी कॉल टू अॅ क्शन’ विषयावरील उच्चस्तरीय मंत्रिस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान कोणत्या देशाने भूषविले?

उत्तर –  अमेरिका

प्रश्न 40. जगात लिथिअमचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते?

उत्तर –  ऑस्ट्रेलिया

प्रश्न 41. एयरटेल पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेने कोणता दर्जा बहाल केला?

उत्तर –  अनुसूचित बँकेचा दर्जा

प्रश्न 42. खाद्यपदार्थांवर किती टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे?-

5 टक्के

प्रश्न 43. फीच रेटींग एजेंसीने 2023-24 मध्ये भारताचा GDP वृद्धी दर किती राहणार असल्याचा व्यक्त केला?

उत्तर –  6 टक्के

प्रश्न 44. कोणत्या संस्थेने ‘चाईल्ड unicef अलर्ट’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला?

उत्तर –  युनिसेफ

प्रश्न 45. जगभरात कोणता दिवस जागतिक सायकल दिन साजरा करण्यात येतो?

उत्तर –  3 जून

प्रश्न 46. 2021-22 या आर्थिक वर्षात भारतातील सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या देशाने केली आहे?

उत्तर –  सिंगापूर

प्रश्न 47. फोनोग्राफचा शोध कोणी लावला?

उत्तर –  थॉमस एडिसन

प्रश्न 48. चर्चेत असलेला परसेव्हरन्स रोवर कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे?

उत्तर – नासा

18 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment