09 ऑक्टोबर 2021[ चालू घडामोडी / Current Affairs ]

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

09 ऑक्टोबर 2021

1. टोकियो ओलॉम्पिक २०२० मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले ?

उत्तर : नीरज चोप्रा.

2. एअर इंडियाला 18 हजार कोटींची बोली लावून कोणी खरेदी केले आहे ? 

उत्तर : टाटा सन्स.  

3. ओलांपिक  विजेती मीराबाई चानू कोणत्या राज्यातील आहे ?

उत्तर :मणिपूर.

4. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणत्या दोन पत्रकारांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे ? 

उत्तर : मारिया रेसा ( फिलिपिन्स ), दिमित्री मुराटोव्ह ( रशिया ) . 

5. महाराष्ट्र राज्याचे सदयाचे गृहमंत्री कोण आहे ?

उत्तर : श्री . दिलीप वळसे पाटील.

6. अमेरिकेच्या कोणत्या भागात महात्मा गांधींचा पुतळा बसवला जाईल ? 

उत्तर : मिसिसिपी डेल्टा प्रदेशाच्या मध्यभागी.  

7. जळगाव जिलयाचे सध्याचे पालकमंत्री हे कोणत्या खात्याचे मंत्री आहे ?

उत्तर : पानी पुरवठा व स्वच्छता खाते.

8. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाची किती नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत ? 

उत्तर : 19,740 (248 मृत्यू ). 

9.High Ambition Coalition for Nature and People अधिकृतपणे सुरू करण्यात आली ?

उत्तर :  2021

10. आज (09 ऑक्टोबर ) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : जागतिक पोस्ट दिवस.  

11. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्या दिवशी  ‘इंडियन स्पेस एसोसिएशन’ (ISpA) ला डिजिटल स्वरूपात लॉन्च करणार आहे ?

उत्तर : 11 अक्टूबर, 2021.

12. पारादीप पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : पी एल हरनाड.    


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.