GK टेस्ट 22

इतरांना शेअर करा .......


9

GK टेस्ट 22

1 / 25

सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कलम १२४ नुसार करण्यात आली आहे, तर उच्च न्यायालयाची तरतूद .......नुसार करण्यात आली आहे ?

2 / 25

कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात, परंतु तो त्यांच्यावर बंधनकारक नसतो?

3 / 25

कलम..........नुसार संसदेचे अधिवेशन चालू नसतानाच राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात ?

4 / 25

...........हा भारताचा नामधारी घटनात्मक प्रमुख आहे ?

5 / 25

विधान परिषद हे विधीमंडळाचे वरिष्ठ, व..........सभागृह आहे ?

6 / 25

भारतीय घटनादुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत ?

7 / 25

............हे राज्य विधीमंडळाचे स्थायी सभागृह आहे ?

8 / 25

राज्यात विधानपरिषद असावी किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कलम १६९ नुसार कोणास आहे ?

9 / 25

घटनादुरुस्तीशी संबंधित कलम कोणते आहे ?

10 / 25

वैधानिक विकास मंडळे स्थापण्यासंबंधी कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

11 / 25

जम्मू-काश्मीर राज्यास विशेष दर्जा देणारे कोणते कलम ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द करण्यात आले ?

12 / 25

कलम ३५६ नुसार राज्यात घटनात्मक आणीबाणी जारी असताना राज्यकारभार पाहणारा राष्ट्रपतींचा प्रतिनिधी कोण असतो ?

13 / 25

राष्ट्रपतींना गुन्हेगारांना माफी देण्याचा (क्षमादानाचा) अधिकार कोणत्या कलमानुसार बहाल करण्यात आला आहे ?

14 / 25

आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम कोणते ?

15 / 25

घटकराज्यात पेचप्रसंग निर्माण झाल्यास राष्ट्रपती.....कलमानुसार राज्यात घटनात्मक आणीबाणी जाहीर करतात ?

16 / 25

बाह्य आक्रमण, अंतर्गत बंडाळी या बाबींशी संबंधित राष्ट्रीय आणीबाणीचे कलम कोणते ?

17 / 25

घटनेने उर्वरित विषयांवरील शेषाधिकार कोणास बहाल केले आहेत ?

18 / 25

संघसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेस, राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य विधीमंडळास तर समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार..........यास आहे ?

19 / 25

संघसूचीत ९८, राज्यसूचीत ५९ तर समवर्ती सूचीत. विषयांचा समावेश आहे ?

20 / 25

संघसूची, राज्यसूची व समवर्ती सूची यांचा समावेश घटनेच्या कोणत्या परिशिष्टात करण्यात आला आहे ?

21 / 25

डिसेंबर २००३ मध्ये ९१ वी घटनादुरुस्ती कशासंदर्भात करण्यात आली ?

22 / 25

डिसेंबर २००३ मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार बोडो, संथाली, मैथिली व लडाखी या चार भाषांचा समावेश आठव्या परिशिष्टात करण्यात आला ?

23 / 25

बावीस भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कोणत्या परिशिष्टात केलेला आहे ?.

24 / 25

भारतीय घटनेने भारतीयांना कोणत्या प्रकारचे नागरिकत्व बगाल केले आहे ?

25 / 25

भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ?

Your score is

0%



मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.

हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

    Read more

  • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

    Read more

  • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

    Read more

  • 5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 5 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे? उत्तर – 75 प्रश्न 2. व्लादिवोस्तोक बंदर कोणत्या देशात …

    Read more

  • 4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 4 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS  प्रश्न 1. अलीकडे कोणत्या राज्याच्या GCC च्या ‘Araku Coffee’ ला सेंद्रिय प्रमाणपत्र मिळाले आहे? उत्तर – आंध्र प्रदेश प्रश्न 2. नुकतीच 7वी …

    Read more



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment