GK टेस्ट 20

इतरांना शेअर करा .......


16

GK टेस्ट 20

1 / 25

घटनासमितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?

2 / 25

भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास (तिरंगा) कधी संमती दिली ?

3 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली ?

4 / 25

घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

5 / 25

भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष (स्थायी) कोण होते ?

6 / 25

भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते ?

7 / 25

घटना समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?

8 / 25

भारतीय घटनासमितीने तिच्या उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला ?

9 / 25

भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला ?

10 / 25

भारतीय घटनासमिती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली ?

11 / 25

भारतीय घटना समिती (जुलै १९४६) मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशींनुसार अंमलात आली ?

12 / 25

भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम प्रजासत्ताक (गणराज्य) कधी बनले ?

13 / 25

भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्विकारण्यात आले ?

14 / 25

भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले ?

15 / 25

मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचा समावेश होत नाही ?

16 / 25

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य कोण करते ?

17 / 25

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते ?

18 / 25

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो ?

19 / 25

राज्यपालांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या अचूक पर्यायाने स्पष्ट होते ?

20 / 25

स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांमधील दुवा संबोधले जाते ?

21 / 25

कलम ३१२ नुसार एक किंवा अधिक अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचा अधिकार कोणास आहे ?

22 / 25

भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत केला ?

23 / 25

खालीलपैकी कोणत्या गृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो ?

24 / 25

भारतात एखाद्या राजकीय पक्षाच्या निर्वाचित सदस्याने अन्य पक्षात पक्षांतर केले आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास आहे ?

25 / 25

लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 31 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….31 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – गोवा राज्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर – ३० मे (३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.) प्रश्न 2 – अटल भुजल योजनेसाठी सरकारने किती … Read more
  • बुद्धिमत्ता टेस्ट 3 | BUDDHIMATTA TEST 3
    इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI TEST ONLINE | BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER ONLINE | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट | बुद्धिमत्ता टेस्ट सराव पेपर ऑनलाईन | बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन आणखी टेस्ट द्या. इतरांना शेअर करा …….
  • 30 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….30 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. युनायटेड किंगडमच्या वेस्ट मिडलँड्समधील कोव्हेंट्री या शहराने कोणाची नवीन लॉर्ड महापौर म्हणून नियुक्ती केली आहे ? उत्तर – जसवंत सिंग बिर्डी. भारतीय वंशाचे शीख कौन्सिलर म्हणून, बर्डी यांची नियुक्ती … Read more
  • मराठी व्याकरण टेस्ट 42 | MARATHI GRAMMAR TEST 42
    इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARTI MARATHI GRAMMAR | MARATHI GRAMMAR TEST ONLINE | MARATHI VYAKARAN TEST | मराठी ग्रामर टेस्ट | मराठी व्याकरण टेस्ट | पोलिस भरती मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट ऑनलाईन  आणखी टेस्ट दया. इतरांना शेअर करा …….
  • GK टेस्ट 40
    इतरांना शेअर करा …….पोलिस भरती टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती सराव टेस्ट | पोलिस भरती सराव पेपर |  पोलिस भरती टेस्ट | POLICE BHARTI TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER | POLICE BHARTI GK TEST ONLINE | POLICE BHARTI TEST  आणखी टेस्ट दया.   इतरांना शेअर करा …….


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment