Daily Current Affairs In Marathi 3 September 2023


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

प्रश्न 1. नुकताच राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – २९ ऑगस्ट

प्रश्न 2. जगामध्ये अलीकडेच जिवंत परजीवी अळीचे पहिले प्रकरण कोठे आढळून आले आहे?
उत्तर – ऑस्ट्रेलिया

प्रश्न 3. ओणमचा सर्वात शुभ दिवस ‘बिरू ओणम’ अलीकडे कुठे साजरा करण्यात आला?
उत्तर – केरळ

प्रश्न 4. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे जर्मनीच्या व्यावसायिक संघटना फुटबॉल लीगशी करार केला आहे?
उत्तर – महाराष्ट्र

प्रश्न 5. अलीकडेच शेल इंडियाने नवीन कंट्री चेअरमन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर – मानसी मदन त्रिपाठी

प्रश्न 6. अलीकडेच मिस अर्थ इंडिया 2023 चा खिताब कोणी जिंकला आहे?
उत्तर – प्रियान सॅन

प्रश्न 7. भारताने अलीकडेच V20 चे अध्यक्षपद कोणाकडे सोपवले आहे?
उत्तर – ब्राझील

प्रश्न 8. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचे स्मरणार्थी नाणे जारी केले आहे?
उत्तर – आंध्र प्रदेश

प्रश्न 9. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच जगातील पहिली 100% इथेनॉल कार भारतात कुठे लाँच केली?
उत्तर – नवी दिल्ली

प्रश्न 10. अलीकडे मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेचे आयोजन कोण करणार आहे?
उत्तर – काश्मीर

प्रश्न 11. अलीकडे BWF VIV बॅडमिंटन चॅम्पियनशिप 20023 मध्ये HS प्रणॉयने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर – कांस्य

प्रश्न 12. अलीकडेच भारतातील पहिला सोलर रूफ सायकलिंग ट्रॅक कोणाला मिळाला
उत्तर – हैदराबाद

प्रश्न 13. अलीकडेच गीतिका श्रीवास्तव कोणत्या देशातील भारतीय मिशनचे प्रमुख बनल्या आहेत?
उत्तर – पाकिस्तान

प्रश्न 14. अलीकडे कोणत्या देशात ‘कंदी इसाला परहेरा’ साजरा केला जात आहे?
उत्तर – श्रीलंका

प्रश्न 15. अलीकडेच ET लीडरशिप एक्सलन्स अवॉर्ड्समध्ये कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर – परमीत सिंग सूद


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment