10 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

10 डिसेंबर 2021

1. RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला कोणाचा दर्जा दिला आहे ? 

उत्तर : शेड्यूल्ड बँक स्थिती.  

2. चीन च्या रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी डिफॉल्टर घोषित केले गेले आहे , कंपनीचे नाव काय आहे ? 

उत्तर : एवरग्रांड.  

3. ऑनलाइन बाजारात मक्तेदारी निर्माण केल्याबद्दल इटलीने ई – कॉमर्स कंपनी Amazon ला किती कोटींचा दंड ठोठावला आहे ? 

उत्तर : रु. 9827 कोटी.  

4. आशिया पॉवर इंडेक्स 2021 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे ? 

उत्तर : चौथा.  

5. IIT कानपूरचे शास्त्रज्ञ रोपेश गोयल यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? 

उत्तर : यंग जिओस्पेशिअल सायंटिस्ट अवॉर्ड २०२१. 

6. कोणते नवीन विकास योजना राज्यातील सरकारने जाहीर केले आहे ? 

उत्तर : स्वावलंबी शेतकरी एकात्मिक विकास योजना.  

7. शिक्षण मंत्रालयाने अलीकडे कोणते अॅप लाँच केले आहे ? 

उत्तर : संगम अॅप.  

8. तामिळनाडू राज्याचे 16 वे पक्षी अभयारण्य घोषित करण्यात आले आहे ? 

उत्तर : काजुवेली वेटलैंड.  

9. भारतीय हॉकी संघातील कोणत्या सदस्याची उत्तर प्रदेश सरकारने पोलिसांमध्ये विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : ललित कुमार उपाध्याय.  

10. मणिपूरच्या कोणत्या वेटलिफ्टरने ताश्कंद ( उझबेकिस्तान ) येथे क्लीन अँड जर्कमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे ? 

उत्तर : बिंदिया राणी.  

11. केंद्र सरकारने किती काळासाठी नियमित व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत ? 

उत्तर : ३१ जानेवारी २०२२.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ८,५०३ (६२४ मृत्यू ). 


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment