11 डिसेंबर 2021
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोणत्या कालवा प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत ?
उत्तर : सरयू कालवा प्रकल्प.
2. पुढील वर्षाच्या अखेर पर्यंत खाजगी कंपनी स्काईरुट एयरोस्पेस भारतातील पहिले खाजगी रॉकेट लॉन्च होईल , रॉकेटचे नाव काय आहे ?
उत्तर : विक्रम-1.
3. नॉर्वेच्या कोणत्या बुद्धिबळ मास्टरने पाचव्यांदा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे ?
उत्तर : मॅग्नस कार्लसन.
4. ब्रिटनचे प्रतिष्ठित रॉयल मेडल ” रॉयल गोल्ड मेडल 2022″ कोणत्या प्रसिद्ध भारतीय वास्तुविशारदाने जिंकले आहे ?
उत्तर : बाळकृष्ण दोशी.
5. भारताच्या नेतृत्वाखालील जागतिक सौर आघाडीला कोणत्या संस्थेने निरीक्षक दर्जा दिला आहे ?
उत्तर : संयुक्त राष्ट्र महासभा ( UNGA ) .
6. फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत कोण अव्वल आहे ?
उत्तर : मैकेंजी स्कॉट.
7. राष्ट्रीय महिला आयोगाने कोणती मोहीम सुरू केली आहे ?
उत्तर : शी इज ए चेंजमेकर.
8. मध्य प्रदेश राज्य सरकारने कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये आयुक्तालय प्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे ?
उत्तर : भोपाळ आणि इंदूर.
9. नीली बेंदापुडी कोणत्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या आहेत ?
उत्तर : पेंसिल्वेनिया स्टेट यूनिवर्सिटी.
10. री – हब प्रकल्प कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे ?
उत्तर : आसाम.
11. कोणत्या ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनरने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या कारकिर्दीत 400 बळी पूर्ण केले आहेत ?
उत्तर : नाथन लियोन.
12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?
उत्तर : ७, ९९२ (३९३ मृत्यू ).
Recent Post
- 10 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
- गणित टेस्ट 1 [ Math Quiz Test 1 ]
- 09 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
- मराठी व्याकरण टेस्ट 11 [Marathi Grammar Test 11 ]
- 08 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
हे पन पहा.
चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .
दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .