गणित टेस्ट 1 [ Math Quiz Test 1 ]

इतरांना शेअर करा .......


गणित टेस्ट 1 [ MATH QUIZ TEST 1 ]

1 / 10

1. 5:30  ::  ? : 60

2 / 10

2. कारगीलच्या युध्दात टायगर हिल वरिल शत्रुवर टाकलेला गोळा 1 सेकंदात 150 मीटर अंतर तोडतो, तर गोळ्याचा ताशी वेग किती ?

3 / 10

3. 18 मजूर रोज 12 तास काम करुन एक काम 30 दिवसात संपवितात, तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल ?

4 / 10

4. 360 मीटर तार 4 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?

5 / 10

5. 999 * 111 = ?

6 / 10

6. 546.749 + 2 53.698 - 500 = ?

7 / 10

7. 5 + ( 53 ) : 5 = ?

8 / 10

8. कोणता अंक मोठा आहे ?

9 / 10

9. 51 ते 100 पर्यंतच्या संख्यात 7 हा अंक किती वेळा येतो ?

10 / 10

10. (Xxx - IX)/VII = ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .इतरांना शेअर करा .......

Leave a Comment