GK टेस्ट 9

इतरांना शेअर करा .......


22

GK टेस्ट 9

1 / 25

जून १९८४ मध्ये......या मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला ?

2 / 25

भारतात वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने प्रेस कौन्सिल ॲक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

3 / 25

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात पर्याय सुचविण्यासाठी ऑक्टोबर १९६६ मध्ये.....यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाने नोव्हेंबर १९७१ मध्ये अहवाल सादर केला ?

4 / 25

१९७५ च्या दरम्यान ...... या नेत्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारविरोधात बिहारमध्ये आंदोलन सुरू केले ?

5 / 25

३ मे १९७१ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी वटहुकूमाद्वारे.....विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले ?

6 / 25

श्रीमती इंदिरा गांधी यांनी २६ व्या घटनादुरुस्ती व.....या वर्षीपासून संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय घेतला ?

7 / 25

भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून श्रीमती इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे सर्वप्रथम कधी धारण केली?

8 / 25

१९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा.......या पंतप्रधानांनी 'जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते ?

9 / 25

१९६४ साली......येथे भरलेल्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी कोणत्याही देशाने अणुबॉम्बची निर्मिती, विकास वा चाचणी घेऊ नये' असे आवाहन केले.

10 / 25

पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कारकीर्दीत १९६४ दरम्यान 'पीएल ४-८०' योजनेनुसार (रेल्वेमंत्री स. का. पाटील यांच्या प्रयत्नाने),... या देशाने भारतास अन्नधान्याची मदत केली.

11 / 25

पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले?

12 / 25

१९५२ च्या दरम्यान भारत व रशिया या राष्ट्रात मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध निर्माण करण्याच्या कामी भारताचे रशियातील तत्कालिन राजदूत यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

13 / 25

डिसेंबर १९६१ रोजी भारतातील हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यात आले.

14 / 25

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगातील इतर देशांसंबंधी......धोरण स्वीकारले.

15 / 25

१९६२ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची भेट घेऊन अण्वस्त्रांच्या निर्मितीवर आंतरराष्ट्रीय बंदी आणाची, अशी मागणी कोणत्या भारतीय नेत्याने केली होती?

16 / 25

१९५५ साली इंडोनेशियातील..... येथे भरलेल्या अफरो-आशियाई राष्ट्रांच्या परिषदेत प. जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादाचा पुरस्कार करताना पंचशील तत्त्वे घोषित केली.

17 / 25

२५ एपिल १९६० च्या मुंबई प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार १ मे १९६० रोजी मुंबई प्रांताच्या विभाजनातून.. व .....ही दोन राज्ये अस्तित्वात आली.

18 / 25

१९५६ च्या मापाचर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे........ भाषिक राज्ये व........ केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली ?

19 / 25

फाजल अली यांच्या अध्यक्षतेखालील राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार या वर्षी केंद्र शासनाने भाषावार प्रांत पुनर्रचना कायदा संमत केला ?

20 / 25

१९५९ साली यांच्या अध्यक्षतेखाली भारतात माध्यमिक शिक्षण आयोग नेमण्यात आला होता ?

21 / 25

भारतीय संसदेने १९५५ साली हिंदू विवाह कायदा संमत केला, तर या वर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला ?

22 / 25

१९५२ साली पार पडलेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षांनी सहभाग घेतला होता ?

23 / 25

स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते ?

24 / 25

सप्टेंबर १९४८ मध्ये या सांकेतिक मोहिमेंतर्गत पोलिसी कारवाईद्वारे हैद्राबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करण्यात आले ?

25 / 25

२० फेब्रुवारी १९४८ रोजी संस्थानी प्रजेच्या बहूमताचा विचार करून हे संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करण्यात आले ?

Your score is

The average score is 40%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 31 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….31 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – गोवा राज्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर – ३० मे (३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.) प्रश्न 2 – अटल भुजल योजनेसाठी सरकारने किती … Read more
  • बुद्धिमत्ता टेस्ट 3 | BUDDHIMATTA TEST 3
    इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI TEST ONLINE | BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER ONLINE | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट | बुद्धिमत्ता टेस्ट सराव पेपर ऑनलाईन | बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन आणखी टेस्ट द्या. इतरांना शेअर करा …….
  • 30 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….30 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. युनायटेड किंगडमच्या वेस्ट मिडलँड्समधील कोव्हेंट्री या शहराने कोणाची नवीन लॉर्ड महापौर म्हणून नियुक्ती केली आहे ? उत्तर – जसवंत सिंग बिर्डी. भारतीय वंशाचे शीख कौन्सिलर म्हणून, बर्डी यांची नियुक्ती … Read more
  • मराठी व्याकरण टेस्ट 42 | MARATHI GRAMMAR TEST 42
    इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARTI MARATHI GRAMMAR | MARATHI GRAMMAR TEST ONLINE | MARATHI VYAKARAN TEST | मराठी ग्रामर टेस्ट | मराठी व्याकरण टेस्ट | पोलिस भरती मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट ऑनलाईन  आणखी टेस्ट दया. इतरांना शेअर करा …….
  • GK टेस्ट 40
    इतरांना शेअर करा …….पोलिस भरती टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती सराव टेस्ट | पोलिस भरती सराव पेपर |  पोलिस भरती टेस्ट | POLICE BHARTI TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER | POLICE BHARTI GK TEST ONLINE | POLICE BHARTI TEST  आणखी टेस्ट दया.   इतरांना शेअर करा …….


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment