GK टेस्ट 8

इतरांना शेअर करा .......


9

GK टेस्ट 8

1 / 25

संस्थानांच्या विलिनीकरणासंबंधीचा 'सामीलनामा' तयार करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांना .....यांचे अनमोल सहकार्य लाभले.

2 / 25

१९४२ च्या आंदोलनाच्या काळात नंदूरबार येथील ........ या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले.

3 / 25

सप्टेंबर १९२९ मध्ये लाहोर कटातील......या क्रांतिकारकाने ६४ दिवसांच्या उपोषणानंतर तुरुंगातच आत्मबलिदान केले.

4 / 25

डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली.....येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

5 / 25

पाकिस्तान या स्वंतत्र मुस्लिम राष्ट्राच्या मागणीसाठी.....यांनी आपला द्विराष्ट्र सिद्धांत मांडला.

6 / 25

रहमत अली चौधरी यांनी.....या ग्रंथात मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्रास 'पाकिस्तान' हे नाव सुचविले.

7 / 25

'बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश' या शब्दांत १९४२ च्या क्रिप्स योजनेवर कोणी टीका केली.

8 / 25

ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान यांनी जून १९४८ पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती.

9 / 25

२१ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी....या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले.

10 / 25

चलेजाव आंदोलनाच्या काळात १९४२ साली क्रांतिसिंह नाना पाटील यांनी.......प्रतिसरकार १९४६ पर्यंत कार्यरत होते.

11 / 25

१९५७ साली भारतात.......यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रीशिक्षणविषयक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला.

12 / 25

१८८२ साली भारतात .......येथे थिऑसॉफिकल सोसायटीची शाखा स्थापन करण्यात आली.

13 / 25

चारित्र्यवान राजकीय कार्यकर्ते घडविण्याच्या उद्देश्याने 'टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स' ही संस्था कोणी स्थापन केली होती?

14 / 25

प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी हे वृत्तपत्र सुरू केले होते.

15 / 25

'मिरात-उल-अखबार' हे फारसी भाषेतील वृत्तपत्र भारतात कोणी सुरू केले.

16 / 25

१८७६ साली 'हिंदू पॅट्रिएट' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

17 / 25

१८९१ साली 'भाला' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

18 / 25

डॉ. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार......... या वर्षी भारत सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घोषित केला .

19 / 25

स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तत्त्वे निश्चित करण्यासाठी.......यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता.

20 / 25

विद्यापीठ अनुदान आयोगास.......... या वर्षी संसदेच्या कायद्याने वैधानिक दर्जा देण्यात आला.

21 / 25

डॉ. राधाकृष्णन आयोगाच्या शिफारशीनुसार.......या वर्षी भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली .

22 / 25

स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विद्यापीठस्तरीय शिक्षणात सुधारणा सुचविण्यासाठी १९४८ साली.......यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता.

23 / 25

बॅ. जीना यांनी नेहरू रिपोर्टास विरोध करताना आपले प्रसिद्ध

 

24 / 25

१९४४ साली........... यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शिक्षण योजना समितीने ६ १४ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत शिक्षणाची योजना बनविली ?

25 / 25

भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने १९२९ साली समिती नेमण्यात आली होती ?

Your score is

The average score is 33%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

 • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

  Read more

 • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

  Read more

 • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

  Read more

 • 5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 5 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे? उत्तर – 75 प्रश्न 2. व्लादिवोस्तोक बंदर कोणत्या देशात …

  Read more

 • 4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 4 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS  प्रश्न 1. अलीकडे कोणत्या राज्याच्या GCC च्या ‘Araku Coffee’ ला सेंद्रिय प्रमाणपत्र मिळाले आहे? उत्तर – आंध्र प्रदेश प्रश्न 2. नुकतीच 7वी …

  Read moreइतरांना शेअर करा .......

Leave a Comment