GK टेस्ट 10

इतरांना शेअर करा .......


598

GK टेस्ट 10

1 / 25

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

2 / 25

खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही?

3 / 25

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

4 / 25

महाराष्ट्राला ...... किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

5 / 25

महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे?

6 / 25

महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे?

7 / 25

ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे ?

8 / 25

महाराष्ट्राचा सुमारे ९० टक्के भूभाग हा या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे ?

9 / 25

उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो ?

10 / 25

ही वने महाराष्ट्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात 'आलापल्ली वने' म्हणून ओळखली जातात ?

11 / 25

नाशिकहून मुंबईला जाताना हा घाट लागतो ?

12 / 25

'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

13 / 25

नाशिक जिल्ह्यात येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे ?

14 / 25

या शहरास 'महाराष्ट्राचे मँचेस्टर' असे म्हणतात ?

15 / 25

पवनऊर्जा निर्मितीत या राज्यानंतर महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो ?

16 / 25

१९५६ मध्ये तुर्भे येथे 'अप्सरा' ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले ?

17 / 25

एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

18 / 25

मार्च १९९९ मध्ये नॉर्वेजियन तंत्र वापरून 'लेक टॅपिंग'चा यशस्वी प्रयोग राज्यातील कोणत्या धरणप्रकल्पात राबविला गेला होता?

19 / 25

'तिल्लारी' धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

20 / 25

महाराष्ट्रातील या जलविद्युत प्रकल्पास 'अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा' असे संबोधले जाते ?

21 / 25

महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील या तालुक्यात आहेत ?

22 / 25

गडचिरोली जिल्ह्यातील येथील लोहखाणी प्रसिद्ध आहेत ?

23 / 25

महाराष्ट्रातील जिल्ह्यात केळी या फळपिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे.

24 / 25

महाराष्ट्रात हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे ?

25 / 25

महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र ......... या जिल्ह्यात आहे.

Your score is

The average score is 52%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Postइतरांना शेअर करा .......

Leave a Comment