GK टेस्ट 14

इतरांना शेअर करा .......


39

GK टेस्ट 14

1 / 25

..........हा भारतातील अर्वाचीन (तरुण) वली पर्वत (घड्यांचा पर्वत) आहे ?

2 / 25

भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर दोन घटक राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे ?

3 / 25

कावरती ही खालीलपैकी कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे ?

4 / 25

भूशास्त्रीय जडणघडणदृष्ट्या भारतातील.........हा प्राकृतिक विभाग सर्वात शेवटी (सर्वात अलीकडील काळात) निर्माण झाला आहे ?

5 / 25

भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते ?

6 / 25

भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते ?

7 / 25

भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते ?

8 / 25

१५ नोव्हेंबर २००० रोजी निर्माण झालेले भारतातील २८ वे राज्य कोणते ?

9 / 25

NH-9 व NH-13 हे महामार्ग.........या शहरात एकत्र येतात ?

10 / 25

'तिंग्या' महोत्सव कोणत्या देशात साजरा केला जातो?

11 / 25

२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील..........राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येची नोंद झाली आहे ?

12 / 25

२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील.........या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्येची नोंद झालेली आहे ?

13 / 25

२०११ च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची पहिली चार राज्ये उतरत्या क्रमाने असलेला पर्याय निवडा ?

14 / 25

२०११ च्या १५ व्या जनगणनेच्या (अंतरिम) अहवालानुसार भारतातील स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे ?

15 / 25

भारतात........या वर्षापासून दर दहा वर्षांनी नियमितपणे जनगणना पार पाडली जाते ?

16 / 25

२०११ या वर्षी भारतात कितवी जनगणना पार पडली ?

17 / 25

भारतातील सर्वाधिक (शंभर टक्के) साक्षरता असणारे राज्य कोणते ?

18 / 25

भारतातील सर्वात विरळ (कमी) लोकसंख्येचे राज्य कोणते ?

19 / 25

भारतात लिंग गुणोत्तर (Sex Ratio) निश्चित करताना..........पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते ?

20 / 25

महाराष्ट्रातील....... या धरण प्रकल्प क्षेत्रात वृंदावन गार्डनच्या धर्तीवर संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यात आले आहे ?

21 / 25

महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय ?

22 / 25

कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात ?

23 / 25

भारताचे पहिले फिल्ड मार्शल कोण ?

24 / 25

सेतुसमुद्रम प्रकल्पामुळे पाल्कची सामुद्रधुनी आणि........चे आखात जोडले जाईल ?

25 / 25

भारतातील........या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करीत आहे ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 31 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….31 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – गोवा राज्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर – ३० मे (३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.) प्रश्न 2 – अटल भुजल योजनेसाठी सरकारने किती … Read more
  • बुद्धिमत्ता टेस्ट 3 | BUDDHIMATTA TEST 3
    इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI TEST ONLINE | BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER ONLINE | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट | बुद्धिमत्ता टेस्ट सराव पेपर ऑनलाईन | बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन आणखी टेस्ट द्या. इतरांना शेअर करा …….
  • 30 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….30 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. युनायटेड किंगडमच्या वेस्ट मिडलँड्समधील कोव्हेंट्री या शहराने कोणाची नवीन लॉर्ड महापौर म्हणून नियुक्ती केली आहे ? उत्तर – जसवंत सिंग बिर्डी. भारतीय वंशाचे शीख कौन्सिलर म्हणून, बर्डी यांची नियुक्ती … Read more
  • मराठी व्याकरण टेस्ट 42 | MARATHI GRAMMAR TEST 42
    इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARTI MARATHI GRAMMAR | MARATHI GRAMMAR TEST ONLINE | MARATHI VYAKARAN TEST | मराठी ग्रामर टेस्ट | मराठी व्याकरण टेस्ट | पोलिस भरती मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट ऑनलाईन  आणखी टेस्ट दया. इतरांना शेअर करा …….
  • GK टेस्ट 40
    इतरांना शेअर करा …….पोलिस भरती टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती सराव टेस्ट | पोलिस भरती सराव पेपर |  पोलिस भरती टेस्ट | POLICE BHARTI TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER | POLICE BHARTI GK TEST ONLINE | POLICE BHARTI TEST  आणखी टेस्ट दया.   इतरांना शेअर करा …….


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment