GK टेस्ट 7

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......


21

GK टेस्ट 7

1 / 25

१९१७ साली कोलकाता विद्यापीठाच्या शैक्षणिक सुधारणांसंबंधी नेमलेल्या ........... या कमिशनमध्ये आशुतोष मुखर्जी व डॉ. झियाउद्दीन अहमद या भारतीय सदस्यांचा समावेश होता.

2 / 25

लॉर्ड कर्झन याने १९०४ मध्ये भारतीय विद्यापीठांचा कायदा मंजूर केला........ कमिशनच्या शिफारशी याकामी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या.

3 / 25

जॉर्ज बार्लो या गव्हर्नर जनरलच्या काळात १८०६ साली ....... येथील सैनिकांनी केलेला उठाव हा ब्रिटिशांविरुद्धचा पहिला सैनिकी उठाव मानला जातो.

4 / 25

भारतमंत्री ........... यांचे घटना बनविण्याचे आव्हान स्वीकारून ऑगस्ट १९२८ मध्ये नेहरू रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला.

5 / 25

सविनय कायदेभंग आंदोलनावेळी वायव्य सरहद्द प्रांतात ........ ही संघटना आघाडीवर होती.

6 / 25

१९०६ मध्ये बारिंद्र घोष व भूपेंद्र दत्त यांनी ........ हे पत्रक क्रांतिकारी विचारांच्या प्रसारार्थ प्रकाशित केले.

7 / 25

१९२५ मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी खालीलपैकी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती?

8 / 25

असहकार चळवळीदरम्यान महाराष्ट्रातील ....... या शहरात झेंडा सत्याग्रह लक्षवेधी ठरला होता.

9 / 25

....... या देशाचा सुलतान हा जगभरातील मुस्लीम धर्मीयांचा खलिफा तथा धर्मप्रमुख मानला जातो.

10 / 25

अॅनी बेझंट यांनी १९१६ मध्ये मद्रास प्रांतातील अड्यार येथे होमरुल चळवळ सुरु केली. होमरुल म्हणजे...?

11 / 25

'यंग बंगाल' या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?

12 / 25

मवाळ नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश उचित ठरणार नाही?

13 / 25

१९१७ ची रशियन राज्यक्राती यशस्वी होण्यासाठी ......... याच्या साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान होते.

14 / 25

....... यास अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी मिळाली.

15 / 25

....... या दिवशी अमेरिकेतील १३ वसाहतींनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध बंड पुकारून अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहिरनामा घोषित केला.

16 / 25

१९०६ च्या.....अधिवेशनात 'स्वराज्य' हे काँग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नौरोजीनी अध्यक्षपटावरून घोषित केले.

17 / 25

भारतात स्त्री-दास्याच्या विमोचनाची पहिली चळवळ उभारण्याचे श्रेय ....... यांना द्यावयास हवे.

18 / 25

सर्वसाधारणपणे ..... या व्हॉईसरॉयच्या कारकिर्दिपासून भारतातील ब्रिटिश सत्तेच्या हासकाळास प्रारंभ झाला असे मानले जाते.

19 / 25

खालील पर्यायांमधील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम असलेला पर्याय ओळखा.

20 / 25

भारतीय स्वातत्र्याची पहिली हाक' (First Voice of Freedom) या शब्दांत डॉ. शिशिरकुमार मित्रा यानी ........ या संस्थेचा गौरव केला.

21 / 25

१९११ मध्ये लॉर्ड हार्डिंग्जने भारताची राजधानी कोलकात्याहून ......... येथ हलावला.

22 / 25

लो. टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतु:सूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण,स्वदेशी आणि ......बाबींचा समावेश होता ?

23 / 25

बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

24 / 25

'जीना हाऊस' ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे ?

25 / 25

......... यास भारताचा प्रथम व्हॉईसरॉय गणले जाते ?

Your score is

The average score is 38%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • Daily Current Affairs In Marathi 23 October 2023
    इतरांना शेअर करा ……. प्रश्न 1. नुकताच ‘जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस’ कधी साजरा करण्यात आला?उत्तर – 20 ऑक्टोबर प्रश्न 2. अलीकडेच 2023 च्या कॅंब्रियन पेट्रोल लष्करी सरावात भारतीय सैन्याने सुवर्णपदक कुठे जिंकले आहे?उत्तर – यूके प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ प्रदान करण्यात आले आहे?उत्तर – पंजाब प्रश्न 4. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 21 October 2023
    इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. अलीकडेच कोणत्या राज्याने पहिल्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष आणि महिला वेस्ट झोन चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे?उत्तर – मध्य प्रदेश प्रश्न 2. नुकताच ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा पहिला तेलुगू अभिनेता कोण बनला आहे?उत्तर – अल्लू अर्जुन प्रश्न 3. अलीकडे कोणत्या राज्यात ‘कटी बिह’ …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 20 October 2023
    इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. नुकताच ‘आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन’ कधी साजरा करण्यात आला?उत्तर – 17 ऑक्टोबर प्रश्न 2. कोणत्या चित्रपटाला नुकताच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ मिळाला आहे?उत्तर – रॉकेट्री द नंबी इफेक्ट प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्यातील ‘डाम्पा व्याघ्र प्रकल्पात’ टॉडची नवीन प्रजाती सापडली आहे?उत्तर – मिझोराम प्रश्‍न 4. अलीकडे उत्तर प्रदेशातील कामगार …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 19 October 2023
    इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. नुकताच ‘जागतिक अन्न दिन’ कधी साजरा करण्यात आला?उत्तर – १६ ऑक्टोबर प्रश्न 2. अलीकडेच एकदिवसीय क्रिकेट इतिहासात 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण बनला आहे?उत्तर – रोहित शर्मा प्रश्न 3. गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच ‘सामौ हुतात्मा स्मारक आणि वाचनालय’ चे उद्घाटन कुठे केले?उत्तर – गुजरात प्रश्न 4. नुकतेच …

    Read more

  • मराठी व्याकरण टेस्ट 44 | MARATHI GRAMMAR TEST 44
    इतरांना शेअर करा …….मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट | Marathi Grammar Test Online | Marathi Vyakaran Test Online आणखी टेस्ट द्या. इतरांना शेअर करा …….


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment