GK टेस्ट 6

इतरांना शेअर करा .......


22

GK टेस्ट 6

1 / 25

......... यास भारताचा प्रथम व्हॉईसरॉय गणले जाते ?

2 / 25

१८५७ च्या उठावाचे वर्णन आपण कोणत्या शब्दात कराल ?

3 / 25

ऑक्टोबर १९४६ मध्ये नेहरूंच्या अध्यक्षतेखालील हंगामी मंत्रीमंडळात मुस्लिम लिगच्या.....या सदस्याचा समावेश होता ?

4 / 25

१८२९ मध्ये सतीची अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिक यास या भारतीय प्रबोधनाच्या अग्रदूताचे मोलाचे सहकार्य लाभले ?

5 / 25

ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी या वर्षी भारतात दुष्काळसंहिता (Famine Code) घोषित केली ?

6 / 25

ऑगस्ट १९०५ मध्ये स्वदेशी चळवळ कोणत्या कारणासाठी सुरु झाली ?

7 / 25

......यांनी लॉर्ड कर्झनची तुलना मोघल सम्राट औरंगजेबाशी केली ?

8 / 25

......या ब्रिटिशाने बंगालच्या फाळणीस प्रामाणिकपणे विरोध केला ?

9 / 25

१९०५ ची बंगालची वादग्रस्त फाळणी लॉर्ड कर्झनच्या कारकिदित झाली असली तरी फाळणीची मूळ संकल्पना १८९६ मध्ये याने मांडली होती ?

10 / 25

१८७७ च्या दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास 'भारतीय सम्राज्ञी' (कैसर-ए-हिंद) किताब कोणी दिला ?

11 / 25

भारतातील शिक्षणक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी १८८२ साली विल्यम हंटर कमिशन कोणी नेमले होते ?

12 / 25

लॉर्ड रिपनच्या कारकिर्दित गाजलेले १८८३ चे इलबर्ट विधेयक कोणत्या बाबींशी संबंधित होते ?
अ) भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार.
ब) युरोपियन न्यायाधीशांना भारतीयांवरील खटले चालविण्याचा अधिकार.
क) भारतीयांना द्यावयाच्या शैक्षणिक सुधारणा
ड) भारतीयांना द्यावयाच्या आर्थिक सुधारणा

13 / 25

मानवतावादी दृष्टीकोन व भारतीयांबद्दल आस्था यामुळे भारतात कमालीची लोकप्रियता लाभलेला व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा करणारा उदारमतवादी व्हॉईसरॉय म्हणून कोणाचे नाव घ्यावयास हवे ?

14 / 25

केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती ?

15 / 25

चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाल (१८८६) भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचे श्रेय कोणाम जाते ?

16 / 25

खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते ?

17 / 25

१८५७ च्या उठावाचा तात्काळ घडून आलेला परिणाम म्हणजे......

18 / 25

१८५७ च्या उठावाच्या अपयशाच्या कारणांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करता येणार नाही ?

19 / 25

१८५७ च्या उठावास कारणीभूत ठरलेल्या राजकीय घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करणे ईष्ट ठरणार नाही?

20 / 25

१८५७ च्या उठावापूर्वी भारताच्या विविध भागात इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेल्या अनेक उठावांपैकी छोटा नागपूर भागातील १८२७ चा.......... उठाव प्रसिद्ध आहे ?

21 / 25

१८५७ च्या उठावास अनेक घटक कारणीभूत असले तरी...... या व्हाईसरॉयचे आक्रमक विस्तारवादी धोरणच यामागे प्रामुख्याने कारणीभूत मानावयास हवे ?

22 / 25

प्लासीच्या लढाईने (जून १७५७) भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला, तर १७६४ च्या ....... या युद्धानेहा पाया मजबूत झाल्याचे मानले जाते ?

23 / 25

१८५७ चा उठाव हे भारताचे स्वातंत्र्ययुद्ध होते असे खालीलपैकी कोणते विचारवंत मानत नाहीत?

24 / 25

द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना....... या दिवशी झाली ?

25 / 25

भारतात खालीलपैकी कोणते राज्य (भाषिक तत्त्वावर) सर्वप्रथम अस्तित्वात आले?

Your score is

The average score is 32%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

 • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

  Read more

 • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

  Read more

 • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

  Read more

 • 5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 5 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे? उत्तर – 75 प्रश्न 2. व्लादिवोस्तोक बंदर कोणत्या देशात …

  Read more

 • 4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
  इतरांना शेअर करा …….4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 4 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS  प्रश्न 1. अलीकडे कोणत्या राज्याच्या GCC च्या ‘Araku Coffee’ ला सेंद्रिय प्रमाणपत्र मिळाले आहे? उत्तर – आंध्र प्रदेश प्रश्न 2. नुकतीच 7वी …

  Read more



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment