GK टेस्ट 36

इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 36

टि.बी. (Tuberculosis - T.B.) हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रुप आहे ?

स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिजैविक खालीलपैकी कोणत्या रोगावरील उपचारासाठी विशेष प्रभावी ठरले आहेय ?

विषमज्वर (Typhoid) या रोगावर खालीलपैकी कोणते प्रतिजैविक प्रभावी औषध म्हणून सिद्ध झाले आहे ?

दंतक्षय (Dental Fluorosis) टाळण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या फ्लोरिनचे मानवी शरीरातील प्रमाण किती टक्के निश्चित केलेले आहे ?

योग्य प्रजननक्षमतेसाठी शरीरात कोणत्या जीवनसत्त्वाची विपुलता असावी लागते ?

रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेले प्रोथ्रोब्मिन हे प्रथिन कोणत्या जीवनसत्त्वामुळे तयार होत ?

तंतुभवन (Fibrosis) हा श्वसनरोग खालीलपैकी कोणत्या अवयवास जडतो ?

मानवाची श्राव्यमर्यादा.........इतकी असते ?

आम्ल पर्जन्यास (Acid Rain) खालीलपैकी कोणते वायू कारणीभूत आहेत ?

....... रक्तकणिकांना ‘सैनिक पेशी' असे संबोधतात ?

नागरी पेयजल योजनांमध्ये पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी........ वायूंचा वापर सर्रास केला जातो ?

प्रौढ व्यक्तीत नाडीचे ठोके दर मिनिटास..........इतके असतात ?

निवडुंग, घायपात, कोरफड या वनस्पतींचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात करतात ?

बेडकास खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते ?

धोतरा व टोमॅटो यांचे बीजांकुरण........परिस्थितीत योग्यरित्या होते ?

वाटाण्यामध्ये अन्नसंचय......... मध्ये केलेला असतो ?

जाळीदार शिराविन्यास हे........ वनस्पतींचे वैशिष्ट्ये आहे ?

१९५३ मध्ये DNA ची प्रतिकृती...........या संशोधकानी तयार केली ?

वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार.........च्या स्वरुपात करतात ?

शरीरातील प्रथिनांचा प्रमुख घटक म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश केला जातो ?

तंबाखू व बंबाकू या वनस्पतींमध्ये.......... ही जीवनपद्धती आढळते ?

वाळवी व ट्रायकोनिफा यांच्यामध्ये...........ही जीवनपद्धती आढळते ?

कृत्रिम ऑक्झिन्स या संप्रेरकांच्या गटात खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थांचा समावेश करता येणार नाही ?

पक्षांमध्ये (Birds).........या पायाच्या जोडीचे पंखात रुपांतर झालेले असते ?

पक्षांना (Birds) पायांच्या..........जोड्या असतात ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment