gk-test-in-marathi
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

GK टेस्ट 5

इतरांना शेअर करा .......


38

GK टेस्ट 5

1 / 25

१९५२ च्या दरम्यान भारत व रशिया या राष्ट्रात मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध निर्माण करण्याच्या कामी भारताचे रशियातील तत्कालिन राजदूत......यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

2 / 25

१९६४ साली येथे भरलेल्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी कोणत्याही देशाने अणुबॉम्बची निर्मिती, विकास वा चाचणी घेऊ नये' असे आवाहन केले.

3 / 25

मुंबई येथे स्वत:च्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरु केली?

4 / 25

अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 'डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी' ही संस्था कोणी स्थापन केली?

5 / 25

निःष्काम कर्मयोगी' या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो?

6 / 25

'अस्पृश्यांची कैफीयत' या ग्रंथाचे कर्ते कोण?

7 / 25

महात्मा फुले यांच्या.......... या ग्रंथाचा 'विश्व कुटुंबाचा जाहीरनामा' या शब्दांत गौरव केला जातो.

8 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘ह वेअर द शुद्राज?' हा ग्रंथ कोणास समर्पित केला आहे?

9 / 25

'स्टेटस् अॅण्ड मायनॉरिटीज्' या ग्रंथाचे कर्ते कोण ?

10 / 25

पंचहौद मिशन प्रकरणी विवेकाविरुद्ध जाऊन प्रायश्चित घेऊन समाजसुधारणेच्या तत्त्वज्ञानास कोणी धक्का लावला?

11 / 25

हिंदुस्थानात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे श्रेय कोणास द्यावयास हवे ?

12 / 25

धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची धर्मयुद्धाची क्रांतिकारी चळवळ १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रभाविपणे राबविली?

13 / 25

'महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर' असे कोणास म्हटले जाते ?

14 / 25

.......हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.

15 / 25

डॉ. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत ... ..... मागणी केली.

16 / 25

राजर्षी शाहू महाराज १९२० साली .... येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते.

17 / 25

.... म्हणाले की, “सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे.

18 / 25

पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातीवंत जनावरांची पैदास, फलोद्यान व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम ..... .... यांनी मांडल्या.

19 / 25

राजर्षि शाहू महाराजांनी ‘क्षात्रजगद्गुरु' या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली?

20 / 25

जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी ......... यांनी इ. स. १९४४ मध्ये 'समता मंच' स्थापन केला.

21 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी ‘जनता पत्र' व ........ या वृत्तपत्रांचा वापर केला.

22 / 25

कुठल्या परिषदेत जमलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांची ओळख करून देताना ‘हा तुमचा भावी नेता' म्हटले?

23 / 25

मानवी समता' हे मासिक कोणी चालू केले?

24 / 25

महर्षी धोंडो केशव कर्त्यांनी जानेवारी, १८९९ मध्ये सुरू केलेल्या 'अनाथाश्रमा'चा उद्देश काय होता?

25 / 25

शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता?

Your score is

The average score is 35%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • एल. बी. ऍग्रो अँड बायो फर्टीलायझर कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी !
    इतरांना शेअर करा ……. एल. बी. ऍग्रो अँड बायो फर्टीलायझर कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी !   एल बी ऍग्रो अँड बायो फर्टीलायझर भरती 2023  पदाचे नाव लॅब ऑपरेटर पद संख्या 02 अर्ज पद्धती  मुलाखत  मुलाखतीचा कालावधी  26/09/2023 ते  1/10/2023 पात्रता मायक्रोबायोलॉजी पदवीधर वेळ  वेळ 11ते 3 पात्रता मायक्रोबायोलॉजी पदवीधर वेळ  वेळ 11ते 3 पदाचे नाव  मार्केटिंग …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 26 Suptember 2023
    इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. नुकताच ‘जागतिक गेंडा दिन’ कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 22 सप्टेंबर प्रश्न 2. कोणत्या देशाने अलीकडेच भारतातील आपल्या राजनैतिक मिशनमधील मुत्सद्दींची संख्या कमी करण्याची घोषणा केली आहे? उत्तर – कॅनडा प्रश्न 3. जगातील सर्वात जुने देवदार वृक्ष अलीकडे कोठे सापडल्याचा दावा करण्यात आला आहे? उत्तर – जम्मू काश्मीर प्रश्न …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 25 Suptember 2023
    इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 21 सप्टेंबर प्रश्न 2. अलीकडेच 2027 मध्ये सिमेंटच्या रसायनशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे आयोजन कोण करणार आहे? उत्तर भारत प्रश्न 3. निपाह व्हायरस शोधण्यासाठी ICMR ने अलीकडेच TrueNat चाचणी कोठे मंजूर केली आहे? उत्तर – केरळ प्रश्न 4. अलीकडेच, प्रमिला मलिक यांना …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 24 Suptember 2023
    इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. अलीकडेच 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहेत? उत्तर – चीन प्रश्न 2. अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने 544 जिल्ह्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. उत्तर – पेरू प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्री कृषक मित्र योजना’ सुरू केली आहे? उत्तर – मध्य प्रदेश प्रश्न 4. नुकत्याच …

    Read more

  • Daily Current Affairs In Marathi 23 Suptember 2023
    इतरांना शेअर करा …….प्रश्न 1. नुकताच ‘जागतिक बांबू दिन’ कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 18 सप्टेंबर प्रश्न 2. कोणत्या देशाने अलीकडेच 8 व्यांदा आशिया कप विजेतेपद पटकावले आहे? उत्तर भारत प्रश्न 3. कोणते राज्य सरकार अलीकडे ‘नमो 11-सूत्री कार्यक्रम’ राबवणार आहे? उत्तर – महाराष्ट्र प्रश्न 4. अलीकडेच ‘दिव्यांगजनांचा महाकुंभ’ प्रथमच कुठे आयोजित करण्यात आला? …

    Read more



इतरांना शेअर करा .......

Latest Post

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.