GK टेस्ट 4

इतरांना शेअर करा .......


5

GK टेस्ट 4

1 / 25

शाहू महाराजांनी १९११ मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला?

2 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला?

3 / 25

महात्मा फुलेंनी १८५५ साली लिहिलेल्या 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारीत आहे?

4 / 25

महात्मा फुलेंनी कोणती भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मणेतराने मोठ्या
धैर्याने, परोपकार बुद्धीने ब्राह्मण विधवासाठी काढली?

5 / 25

गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ?

6 / 25

'मुंबई कामगार संघा'ची स्थापना कोणी केली ?

7 / 25

सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता?

8 / 25

कशामधील डॉ. आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय?

9 / 25

महर्षी कर्त्यांनी ३ जून, १९१६ रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

10 / 25

कोणता कायदा म्हणजे स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते?

11 / 25

शाहू महाराजांचे वर्णन 'नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत' अशा यथार्थ शब्दांनी कोणत्या चरित्रकारांनी केलेले आहे?

12 / 25

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला?

13 / 25

महात्मा फुलेंच्या शाळेतील चौदा वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे?

14 / 25

आगरकर, पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते?

15 / 25

गोपाळ गणेश आगरकरांनी 'बालविवाह' ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी 'केसरी'त अग्रलेख लिहिला........

16 / 25

'डेक्कन रयत समाज' ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती?
अ) आण्णासाहेब लठ्ठ ब) वालचंद कोठारी क) मुकुंदराव पाटील ड) दिनकरराव जवळकर

17 / 25

पुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा.
अ) १८७५ पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे.
ब) त्यांनी पुण्यात 'सुशिक्षणगृह' सुरू केले.
क) विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात.
ड) १८७३ पासून हीच्या कार्याला सुरूवात झाली.

18 / 25

'ज्ञानोदय' मधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरु झाली?
अ) विचारलहरी ब) चंद्रिकाक क) सद्धर्मदीपिका ड) इंदूप्रकाश

19 / 25

शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या?

20 / 25

'सेवासदन' या संस्थेचा उद्देश काय होता?
अ) हिंदू, मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे
ब) त्यांना औषधपाण्याची मदत करणे
क) त्यांना गृहउद्योग शिकविणे
ड) विधवांच्या विवाहास चालना देणे

21 / 25

पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली?

22 / 25

'पंडिता रमाबाईंशी' निगडीत चुकीचे विधान ओळखा.

23 / 25

'श्रीपती शेषाद्री प्रकरण' ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्याचे नाव ओळखा.

24 / 25

महर्षी कर्त्यांनी २१ एप्रिल १९४४ मध्ये स्थापन केलेला 'समता संघ' कुठल्या संस्थेत पुढे अतर्भूत झाला?

25 / 25

राजर्षि शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले?

Your score is

The average score is 30%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Postइतरांना शेअर करा .......

Leave a Comment