मराठी व्याकरण टेस्ट 4 [Marathi Grammar Test 4 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


76

मराठी व्याकरण टेस्ट 4

1 / 25

'श्रीमंत माणसांना गर्व असतो'या वाक्यात 'श्रीमंत' हे .. आहे.

2 / 25

खालीलपैकी अयोग्य जोडशब्द ओळखा.

3 / 25

खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा.

4 / 25

खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा.

5 / 25

आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती जागा.

6 / 25

मी पत्र वाचत असेन. या वाक्यातील काळ ओळखा.

7 / 25

मी निबंध लिहीत असतो. या वाक्यातील काळ ओळखा.

8 / 25

पक्षी झाडावर बसलेला आहे. (झाडावर या ठळक शब्दाची जात ओळखा)

9 / 25

मरावे परि कीर्तिरुपे उरावे. (परी या ठळक शब्दाची जात ओळखा)

10 / 25

दार उघडले आणि मुले आत आली. (आणि या ठळक शब्दाची जात ओळखा.)

11 / 25

बिचारा! फार वाईट झालं त्याचं. (बिचारा या ठळक शब्दाची जात ओळखा.)

12 / 25

पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश्य कोणते?

13 / 25

तुमचा मुलगा आज चांगला खेळला. या वाक्यातील विधेय कोणते?

14 / 25

मुलांनो, गुरुजींची आज्ञा पाळा. या वाक्याचे विध्यर्थी वाक्य बनवा.

15 / 25

मुलांनी चांगला अभ्यास करावा. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.

16 / 25

आम्ही जातो आमुच्या गावा. या वाक्याचा प्रकार ओळखा.

17 / 25

कुटुंबवत्सल इथे फणस हा । कटिखांद्यावर घेऊनि बाळे. या पंक्तीमधील अलंकार ओळखा.

18 / 25

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो । या पंक्तीमधील अलंकार ओळखा.

19 / 25

'अंबर' या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते?

20 / 25

'कृपण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

21 / 25

टाकसाळ म्हणजे.......

22 / 25

तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे......

23 / 25

बुडत्याचा पाय.......(म्हण पूर्ण करा.)

24 / 25

षट्कर्णी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

25 / 25

हातावर तुरी देणे. या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

Your score is

The average score is 63%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment