GK टेस्ट 3

इतरांना शेअर करा .......


8

टेस्ट 3

1 / 25

मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुध्द कोणी परिषद भरविली होती?

2 / 25

प्रबोधनकाळात दक्षिण भारतातील देवदासी प्रथेविरुध्द कोणी आवाज उठविला?

3 / 25

'इंडियन इंडिपेन्डन्स लीग' या संस्थेची स्थापना कोणी केली?

4 / 25

डेबुजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच..........

5 / 25

१९३८ साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली?

6 / 25

१९३० साली नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्त्व कोणी केले ?

7 / 25

पेरियार रामस्वामी नायकर यांनी या राज्यात अस्पृश्यता निर्मुलनाची चळवळ उभारली होती ?

8 / 25

शासनाच्या या विभागामार्फत शासकीय आश्रमशाळा, आदिवासी शासकीय वसतिगृह, खाजगी आश्रमशाळा यांना अनुदान दिले जाते ?

9 / 25

महाराष्ट्र शासनाच्या विभागामार्फत आदिवासींच्या विविध योजना राबविल्या जातात ?

10 / 25

नागरी भागात एकत्रित कुटुंबपद्धती न आढळण्याचे कारण -

11 / 25

शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले ?

12 / 25

१९७५ मध्ये या देशात आंतरराष्ट्रीय महिला परिषद संपन्न झाली ?

13 / 25

महात्मा गांधी यांनी यांना भिल्लांचे धर्मगुरु म्हणून संबोधले होते ?

14 / 25

'जेंव्हा मी जात चोरली होती' या विद्रोही कथासंग्रहाचे लेखक कोण?

15 / 25

हिंदूस्थानला राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने १९२७ मध्ये........... यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली ?

16 / 25

हिंदूस्थानात राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने १९१९ मध्ये........... यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी भारतात पाठविली.

17 / 25

जातिव्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण समाजरचनेची पुनर्माडणी करण्याचा विचार सर्वप्रथम :........ या समाजसुधारकाने मांडला ?

18 / 25

१९२१ मध्ये विश्वभारती विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली?

19 / 25

मुंबई महापालिकेत 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हा ....... यांनी मांडलेला ठराव ५० विरुध्द ३५ मतांनी मंजुर झाला ?

20 / 25

या वर्षी कर्नाटकातील बेळगाव येथे संयुक्त महाराष्ट्र समितीची' स्थापना करण्यात आली?

21 / 25

नाना शंकरसेठ हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असे कोणी म्हटले आहे ?

22 / 25

१९१२ मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य व ब्राम्हण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम कोणी
आयोजित केला होता?

23 / 25

अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 'डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी' ही संस्था कोणी स्थापन केली?

24 / 25

१८६९ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या इस्ट इंडिया असोशिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते?

25 / 25

१८५५ च्या अँग्लो-अफगाण युध्दात शहीद झालेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबियांना मुंबईत फंड गोळा करून
कोणी आर्थिक मदत केली?

Your score is

The average score is 28%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 31 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….31 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – गोवा राज्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर – ३० मे (३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.) प्रश्न 2 – अटल भुजल योजनेसाठी सरकारने किती … Read more
  • बुद्धिमत्ता टेस्ट 3 | BUDDHIMATTA TEST 3
    इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI TEST ONLINE | BUDDHIMATTA TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER ONLINE | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती बुद्धिमत्ता टेस्ट | बुद्धिमत्ता टेस्ट सराव पेपर ऑनलाईन | बुद्धिमत्ता टेस्ट ऑनलाईन आणखी टेस्ट द्या. इतरांना शेअर करा …….
  • 30 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….30 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. युनायटेड किंगडमच्या वेस्ट मिडलँड्समधील कोव्हेंट्री या शहराने कोणाची नवीन लॉर्ड महापौर म्हणून नियुक्ती केली आहे ? उत्तर – जसवंत सिंग बिर्डी. भारतीय वंशाचे शीख कौन्सिलर म्हणून, बर्डी यांची नियुक्ती … Read more
  • मराठी व्याकरण टेस्ट 42 | MARATHI GRAMMAR TEST 42
    इतरांना शेअर करा …….POLICE BHARTI MARATHI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARTI MARATHI GRAMMAR | MARATHI GRAMMAR TEST ONLINE | MARATHI VYAKARAN TEST | मराठी ग्रामर टेस्ट | मराठी व्याकरण टेस्ट | पोलिस भरती मराठी ग्रामर टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती मराठी व्याकरण टेस्ट ऑनलाईन  आणखी टेस्ट दया. इतरांना शेअर करा …….
  • GK टेस्ट 40
    इतरांना शेअर करा …….पोलिस भरती टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती सराव टेस्ट | पोलिस भरती सराव पेपर |  पोलिस भरती टेस्ट | POLICE BHARTI TEST ONLINE | POLICE BHARTI SARAV PAPER | POLICE BHARTI GK TEST ONLINE | POLICE BHARTI TEST  आणखी टेस्ट दया.   इतरांना शेअर करा …….


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment