मराठी व्याकरण टेस्ट 1 [ Marathi Grammar Test 1 ] by GSESTUDYPOINT इतरांना शेअर करा ....... 0 votes, 0 avg 164 1 / 25निष्कारण या शब्दाचा संधीविग्रह ओळखा. निश + कारण निष + कारण नि : + कारण नि + कारण 2 / 25वाक् + निश्चय या संधीविग्रहापासून बनणारा जोडशब्द ओळखा. वांड्:निश्चय रावानिश्चय वाकनिश्चय यापैकी नाही 3 / 25सदाचार या शब्दाचा योग्य संधीविग्रह ओळखा. सद् + अचार सत् + आचार सदा + आचार सद् + आचार 4 / 25एक + एक या संधीविग्रहापासून बनणारा जोडशब्द ओळखा. एकएक एकैक एकेक यापैकी नाही 5 / 25मही + ईश या पोटशब्दांपासून बनणारा जोडशब्द ओळखा. डोमहीश मिहिश महाईश महेश 6 / 25मराठी वर्णमालेत ही दोन संयुक्त व्यंजने आहेत. ञ, ङ् ह, ह अ , ज् क्ष ,ज्ञ 7 / 25प्राचीन रुढीपरंपरा व चालीरीतींना अनुसरुन वागणारी व्यक्ती म्हणजे..... अनुयायी सुधाकर सदाचारी सनातनी 8 / 25एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना....... म्हणतात. अनुग्रज सहोदर अनुज अग्रज 9 / 25ज्याला मुळीच लिहिता व वाचता येत नाही अशी व्यक्ती म्हणजे...... नवसाक्षर अक्षर निरक्षर साक्षर 10 / 25 इंग्रजीच्या मराठीवरील प्रभावामुळे मराठी भाषेत इंग्रजीतून आलेले नवे स्वरादी कोणते ? बॅ, कॅ औ, ओ अॅ , ऑ आ 'ओ 11 / 25मराठी वर्णमालेत एकूण...... स्वरादी आहेत. २ १० १२ १६ 12 / 25मराठी वर्णमाले एकूण ...... स्वर आहेत. १० २ १२ १६ 13 / 25'ज्ञ' हे संयुक्त व्यंजन खालीलपैकी कशाप्रकारे लिहिता येईल? द् + न् + अ द् + न् + य् + अ द् + न्य ज्ञ + अ 14 / 25'क्ष' हे संयुक्त व्यंजन खालीलपैकी कशाप्रकारे लिहिता येईल? क् + स् + अ क् + श् + अ क् + ष् + अ क्ष् + अ 15 / 25मराठी वर्णमाला एकूण ........ वर्णांची बनलेली आहे. २६ ४८ ५२ ५६ 16 / 25महामार्ग बांधताना त्यांच्या बाजूला...... देखील हवेत. सेवारस्ते आडमार्ग हमरस्ते राजमार्ग 17 / 25आमचा बाळ...... बालक स्पर्धेत पहिला आला. सुदृढ चुणचुणीत बाळसेदार गोंडस 18 / 25या हुकुमाची...... झालीच पाहिजे. सरबराई अमलबजावणी बडदास्त तामिल 19 / 25गेले चार दिवस पावसाने जोरदार ...... दिला. तडाखा दणका कडाका यापैकी सर्व 20 / 25* खाली प्रश्न क्र.७ ते १२ मध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा?पाडव्यानिमित्त आज आम्ही...... खाल्ले. गोडसर गोडबिड गोडधोड गोडगुळमाट 21 / 25'पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे.' या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रुपांतर करा ? पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. पाचशे रुपये ही लहान रक्कम आहे. पाचशे रुपये ही लहान रक्कम नाही का? यापैकी नाही. 22 / 25जाईचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.' या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर कर ? जाईचा अर्ज स्वीकारण्यात आला. जाईचा अर्ज फेटाळण्यात आला. जाईचा अर्ज स्वीकारण्यात येईल. यापैकी नाही. 23 / 25मी आजारी आहे. मी शाळेत जाणार नाही. या दोन वाक्यांपासून एकच केवल वाक्य तयार करा. मी शाळेत गेलो असतो, परंतु मी आजारी आहे. मी आजारी आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. मी आजारी असल्यामुळे शाळेत जाणार नाही. मी शाळेत जाणार नाही कारण मी आजारी आहे. 24 / 25'श्रीमंत माणसांना गर्व असतो.' या वाक्यात 'श्रीमंत' हे आहे. क्रियाविशेषण सर्वनाम विशेषण नाम 25 / 25जगी सर्वसुखी असा कोण आहे?' या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा ? जगी सर्वसुखी असा कोणीही नाही जगी सर्वसुखी असा कोण आहे जगी सर्वसुखी कुणीतरी असेलच यापैकी नाही Your score isThe average score is 64% Restart quiz इतरांना शेअर करा .......