GK टेस्ट 31

इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 31

1 / 25

दातांमधील एनॅमल (दंतक) तयार होण्यासाठी.........ची आवश्यकता असते ?

2 / 25

रक्तातील........चे प्रमाण वाढल्याने मायकार्डियल इनफार्शन (रक्तप्रवाहात अडथळा) हा विकार जडतो ?

3 / 25

अतिलठ्ठपणा सुचित करणारा देह वस्तुमान निर्देशांक म्हणजे..........

4 / 25

खालीलपैकी....... हे संप्रेरक प्रथिन नाही ?

5 / 25

पोषणद्रव्यांपैकी.....हा घटक म्हणजे कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेली सेंद्रीय संयुगे आहेत ?

6 / 25

विकरे (Enzymes), संप्रेरके (Hormones), प्रतिपिंडे (Antibodies) ही प्रत्यक्षतः ......ची रूपे आहेत ?

7 / 25

.........हा घटक शरीरास आवश्यक ऊर्जेचा सर्वात उत्तम स्रोत आहे ?

8 / 25

हत्तीरोग ....... मुळे होतो ?

9 / 25

पांडुरोगावर मात करण्यासाठी (लोहाची कमतरता दूर करण्यासाठी) गरोदर महिला व स्तन्यदा मातांना..........चा डोस आवश्यक असतो ?

10 / 25

मानवी रक्तातील हिमोग्लोबीनच्या निर्मितीसाठी........... हे मूलद्रव्य अत्यावश्यक असते ?

11 / 25

एड्स या रोगाचे सर्वाधिक महत्त्वाचे लक्षण खालीलपैकी कोणते ?

12 / 25

दुधामध्ये........ही द्विवारिक शर्करा असते ?

13 / 25

..........च्या मिश्रणामुळे भेसळयुक्त तुपाचा स्वाद सुधारता येऊ शकतो ?

14 / 25

आहारात केशरी डाळीचे प्रमाण अति झाल्यास.........हा रोग होऊ शकतो ?

15 / 25

फायलेरिया या परजीवी कृमीमुळे......... हा रोग होतो ?

16 / 25

.........हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे ?

17 / 25

शेतीसाठी उपयुक्त असे 'व्हर्मिकम्पोस्ट' हे खत कोणत्या कृमीपासून मिळविले जाते ?

18 / 25

अॅनिलिडा या प्राणीसंघातील.........या प्राण्याचे शरीर सुमारे १०० ते १२० खंडांत विभागलेले असते ?

19 / 25

...........हा कृमी अंत:परजीवी असून त्याला मेंढी व गोगलगाय असे दोन पोशिंदे असतात ?

20 / 25

मलेरियाग्रस्त व्यक्तिकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात.............ची महत्त्वाची भूमिका असते ?

21 / 25

...........या आदिजीवामुळे आमांश हा रोग होतो ?

22 / 25

.........या आदिजीवामुळे मनुष्यास मलेरिया हा रोग होत ?

23 / 25

मानवी रक्तातील लोहित रक्तकणिकांमध्ये आढळणाऱ्या........या परजीवी आदिजीवास 'अंत:पेशीय रक्तशोषी परजीव' म्हणून ओळखले जाते ?

24 / 25

संधीपाद (आर्थोपोडा) प्राण्यांच्या खालोखाल प्राणीसृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा संघ कोणता ?

25 / 25

बिबट्या या प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment