gk test in marathi
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

GK टेस्ट 35

इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 35

1 / 25

प्राणीसृष्टीत सर्वप्रथम उत्पन्न झालेले जीव म्हणून कोणाचा निर्देश करता येईल ?

2 / 25

असमपृष्ठरज्जू (अपृष्ठवंशीय) प्राण्यांच्या गटात एकूण किती प्रसृष्टींचा समावेश होतो ?

3 / 25

असमपृष्ठरज्जू (अपृष्ठवंशीय) प्राण्यांमधील सर्वात मोठी प्रसृष्टी खालीलपैकी कोणती ?

4 / 25

हिरव्या वनस्पतींप्रमाणे स्वतःचे अन्न स्वतःच निर्माण करणारा (स्वंयजीवी) आदिजीव म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल ?

5 / 25

पर्यावरण आणि सजीव यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास जीवशास्त्राच्या खालीलपैकी कोणत्या उपशाखेत केला जातो ?

6 / 25

टॅक्सोनॉमी हे वनस्पतींच्या.......... , चे शास्त्र आहे ?

7 / 25

स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगर हॅन्समधील ............या पेशींमधून इन्शुलिन हे संप्रेरक स्ववते ?

8 / 25

सजीवांच्या पुनरुत्पादन क्रियेशी खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व संबंधित आहे ?

9 / 25

खालीलपैकी कोणता वृक्ष 'फ्लेम ट्री' या नावाने ओळखला जातो ?

10 / 25

प्रकाश संश्लेषणात कार्बन डायऑक्साईडचे सात्मीकरण होऊन शर्करानिर्मितीच्या आधी.............हा उपपदार्थ तयार होतो ?

11 / 25

हिल-प्रक्रिया' कोणत्या जैवरासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहे ?

12 / 25

प्रकाश संश्लेषण क्रियेत पाण्याचे प्रकाश विघटन होते या संशोधनाचे जनकत्त्व कोणास द्यावयास हवे ?

13 / 25

....... या क्रियेत हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती आपले अन्न तयार करतात ?

14 / 25

पेशींची ऊर्जाकेंद्रे (Power Houses) कोणास म्हणतात ?

15 / 25

ऑक्सिझन्स ही वनस्पतींच्या.......... साठी उपयुक्त संप्रेरके आहेत ?

16 / 25

इंडाल ॲसेटिक अॅसिड (IAA) या रसायनाचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या गटात करता येईल ?

17 / 25

कोणत्या आदिजीवास आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी माणूस व डास या दोन पोशिंद्यांची गरज असते ?

18 / 25

दृष्टीक्षेत्र प्रमस्तिष्काच्या......... पालीत असते ?

19 / 25

प्रमस्तिष्काच्या............क्षेत्रात माहिती साठविली जाते ?

20 / 25

दृष्टीपटलाच्या दंडपेशीतील होडोप्सीन या रंगद्रव्याचा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता ?

21 / 25

..........दंडपेशींच्या शरीरावरील आवरणामुळे जलव्यालाचे बाह्य हल्ल्यापासून रक्षण होते ?

22 / 25

जलव्यालामध्ये (हायड्रा) प्रचलनासाठी.........हे अवयव असतात ?

23 / 25

अमिबाच्या वैशिष्ट्यपूर्ण पोषण पद्धतीस...........हे नामाभिमान आहे ?

24 / 25

तारामासा.........च्या सहाय्याने हालचाल (प्रचलन) करतो ?

25 / 25

सोल-जेल सिद्धांतानुसार अमिबामध्ये....... ची निर्मिती होते ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Latest Post

3 thoughts on “GK टेस्ट 35”

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.