मराठी व्याकरण टेस्ट 6 [Marathi Grammar Test 6 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


मराठी व्याकरण टेस्ट 6

1 / 15

खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते ?

2 / 15

पुढील वाक्यातील अधोरेखित केलेले नाम कोणत्या विभक्तीचे आहे हे लिहा. मुलांनी आज्ञा पाळावी.

3 / 15

बोका या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रुप खालीलपैकी काय आहे ?

4 / 15

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

5 / 15

खालीलपैकी उभान्वयी अव्यय ओळखा.

6 / 15

ने + अन या पोटशब्दाचा जोडशब्द खालीलपैकी काय होईल ?

7 / 15

खाली दिलेल्या स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता आहे ?

8 / 15

संनिहित भूतकाळ असलेल्या वाक्याचा पुढील पर्यायांतून शोध घ्या.

9 / 15

सांजावले, मळमळते, उजाडले हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

10 / 15

पन्नास या शब्दाची जात ओळखा.

11 / 15

आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.

12 / 15

स्वतःकेल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही.

13 / 15

भाववाचक नाम ओळखा.

14 / 15

श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे नाम ओळखा.

15 / 15

साप माझ्या समोरुन गेला. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .इतरांना शेअर करा .......

Leave a Comment