02 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

02 डिसेंबर 2021

1. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या ताज्या अहवालानुसार, जगातील सर्वात महाग शहर कोणते आहे ? 

उत्तर : तेल अवीव ( इस्रायल ) – प्रथम , पॅरिस आणि सिंगापूर ( संयुक्तपणे द्वितीय ) . 

2. कोणत्या माजी जागतिक नंबर 1 ब्रिटीश टेनिसपटूने वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्त होण्याची घोषणा केली आहे ? 

उत्तर : जोहाना कोंटा.  

3. फॉर्च्यून इंडिया ने भारतच्या 50 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे , या यादीतील पहिल्या तीन स्थानांवर कोणत्या तीन महिलांची नावे आहेत ? 

उत्तर : निर्मला सीतारामन ( प्रथम ), नीता अंबानी ( द्वितीय ), सौम्या स्वामीनाथन ( तृतीय ) . 

4. भारतातील या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक ऍथलेटिक्सद्वारे वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे ? 

उत्तर : लांब उडी मारणारी अंजू बॉबी जॉर्ज.  

5. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कोणत्या तेलुगू गायकाचे निधन झाले ? 

उत्तर : श्रेवेनेला सीताराम शास्त्री.  

प्रसार भारती अध्यक्ष यांनी लिहलेले पुस्तक उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते प्रकाशीत केले गेले आहे , या पुस्तक नाव काय आहे ? 

उत्तर : डेमोक्रेसी, पॉलिटिक्स एंड गवर्नेंस.  

7. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाला कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे ? 

उत्तर : राज्योत्सव पुरस्कार.  

8. नॅशनल डिफेन्स कॉलेज 34 ला कमांडंट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे ? 

उत्तर : लेफ्टनंट जनरल मनोज कुमार मागो.  

9. कोणत्या राज्य सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पथप्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याची घोषणा केली आहे ? 

उत्तर : केरळ.   

10. आज (02 डिसेंबर ) कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस.   

11. पंजाब किंग्ज संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्याचे नाव काय आहे ? 

उत्तर : अँडी फ्लॉवर ( झिम्बाब्वे )  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ९, ७६५ (४७७ मृत्यू ). 


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .इतरांना शेअर करा .......

Leave a Comment