मराठी व्याकरण टेस्ट 3 [ Marathi Grammar Test 3 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


60

मराठी व्याकरण टेस्ट 3

1 / 25

'झाकले माणिक' म्हणजे......

2 / 25

स्वतः काहीही काम न करता इतरांना मुर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास काय म्हणावे?

3 / 25

ते दृश्य अतिशय..... होते (रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा)

4 / 25

'ओनामा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

5 / 25

स्वर्गापर्यंत सुत कातणे.

6 / 25

घर पहावे बांधून आणि (म्हण पूर्ण करा)

7 / 25

ती काय माती गाते ! (माती या ठळक शब्दाची जात ओळखा.)

8 / 25

मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण जाती मानल्या गेल्या आहेत.

9 / 25

राम जलद धावतो (जलद या ठळक शब्दाची जात ओळखा.)


 

10 / 25

खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

11 / 25

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे.......

12 / 25

मला लतादिदिंचे गाणे आवडते (आवडते या शब्दाची जात ओळखा)

13 / 25

मला आज थंडी वाजते. या वाक्यातील कर्ता ओळखा.

14 / 25

राजाला मुकुट शोभतो. या वाक्यातील कर्ता ओळखा.

15 / 25

शिपायाकडून चोर पडकला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

16 / 25

राम आंबा खातो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

17 / 25

रामाने रावणास मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

18 / 25

खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही?

19 / 25

खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण नाही?

20 / 25

गजाचे आहे आनन ज्याला असा तो (गजानन). येथे कोणता समास आढळतो.

21 / 25

क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा.

22 / 25

सोन्यानाण्याचा मोह कुणालाच टाळता येत नाही या आशयाची म्हण ओळखा.

23 / 25

ज्याच्यापासून आपला फायदा आहे, त्या व्यक्तिचा थोडा त्रासदेखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण
कोणती?

24 / 25

स्वत:च्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो या आशयाची म्हण कोणती?

25 / 25

प्रयत्न करिता......कण रगडिता तेलही गळे

Your score is

The average score is 61%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment