मराठी व्याकरण टेस्ट 2 [ Marathi Grammar Test 2 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


116

मराठी व्याकरण टेस्ट 2

1 / 25

'नाव सोनूबाई हाथी कथिलाचा वाळा' या म्हणीशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा.

2 / 25

मोठ्या माणसाच्या अंगीदेखील दोष असतात या अर्थाची म्हण ओळखा.

3 / 25

वीज या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

4 / 25

इंदू, सुधाकर, शशी, हिमांशू ही सर्व कोणाची नावे आहेत ?

5 / 25

समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?

6 / 25

पुरोगामी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?

7 / 25

ऐच्छिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?

8 / 25

ऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?

9 / 25

वरच्या मजल्यावर पाटील राहतात. (ठळक शब्दाची जात ओळखा)

10 / 25

मला सातारी पेढे आवडतात. (ठळक शब्दाची जात ओळखा.)

11 / 25

नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे....

12 / 25

वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे.....

13 / 25

भाषा या शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा.

14 / 25

उंदीर या शब्दाचे अनेकवचन सांगा.

15 / 25

खोंड या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप ओळखा.

16 / 25

विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रुप ओळखा.

17 / 25

या गावात बरेच नारद आहेत. (ठळक शब्दाची जात ओळखा)

18 / 25

दया ही माझी बहिणीची मुलगी आहे. (ठळक शब्दाची जात ओळखा)

19 / 25

तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. (ठळक शब्दाची जात ओळखा.)

20 / 25

गंगा ही पवित्र नदी आहे. (ठळक शब्दाची जात ओळखा)

21 / 25

विद्यार्थी अभ्यास करतात. या वाक्यात विद्यार्थी हे आहे.

22 / 25

प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजे.....

23 / 25

खाली दिलेल्यापैकी मराठीतील योग्य संधी ओळखा.

24 / 25

'त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे' या विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रुपांतर करा.

25 / 25

२७. पुनर्जन्म या शब्दाचा संधीविग्रह ओळखा.

Your score is

The average score is 53%

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment