मराठी व्याकरण टेस्ट 15 [Marathi Grammar Test 15 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 15 | MARATHI GRAMMAR TEST 15 | MARATHI GRAMMAR ONLINE TEST | POLICE BHARATI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE | POLICE BHARATI GRAMMAR TEST EXAM


मराठी व्याकरण टेस्ट 15

1 / 15

चंद्रोदय या सारखा संधीयुक्त शब्द कोणता ?

2 / 15

मुलांनी खरे बोलावे या वाक्याचा प्रयोग सांगा.

3 / 15

अध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

4 / 15

बाजारहाट हा शब्द खालीलपैकी कोणत्या गटातील आहे ?

5 / 15

पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांना 

6 / 15

खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते ?

7 / 15

पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?

8 / 15

दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला.......अव्यय म्हणतात.

9 / 15

चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण आहे ?

10 / 15

खालील दिलेल्या शब्दापैकी मुत्सद्दी या शब्दासाठी योग्य विशेषण कोणते ?

11 / 15

सचिन तेंडुलकर छान खेळत होता. काळ ओळखा ?

12 / 15

गाय दुध देईल काय ? या वाक्याला वर्तमान काळात करा ?

13 / 15

पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरुन आलेले आहेत. या वाक्यातील काळ ओळखा ?

14 / 15

लंगडा या विशेषणाचा साधित धातू कोणता ?

15 / 15

खालीलपैकी विशेष नाम कोणते ?

Your score is

0%


अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment