मराठी व्याकरण टेस्ट 14 [Marathi Grammar Test 14 ] by GSESTUDYPOINT WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now इतरांना शेअर करा ....... Contents show 1 मराठी व्याकरण टेस्ट 13 | MARATHI GRAMMAR TEST 13 | MARATHI GRAMMAR ONLINE TEST EXAM | MARATHI VYAKARAN TEST EXAM | MARATHI GRAMMAR TEST | MARATHI VYAKARAN TEST 2 अधिक टेस्ट दया. मराठी व्याकरण टेस्ट 13 | MARATHI GRAMMAR TEST 13 | MARATHI GRAMMAR ONLINE TEST EXAM | MARATHI VYAKARAN TEST EXAM | MARATHI GRAMMAR TEST | MARATHI VYAKARAN TEST मराठी व्याकरण टेस्ट 14 1 / 15 देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. द्वितीया चतुर्थी पंचमी षष्ठी 2 / 15खालीलपैकी अविकारी शब्द प्रकार कोणता ? नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण 3 / 15डबा या शब्दाचा लिंगाच्या दृष्टीने लघुत्व दाखवणारा शब्द कोणता ? पेटी डबोले डबडे डबी 4 / 15खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ? वाघ हत्ती सिंह चित्ता 5 / 15आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी .......आहे. विशेषनाम शब्दयोगी अव्यय भाववाचकनाम सामान्य नाम 6 / 15मन हा शब्द कोणत्या नाम प्रकारात मोडतो ? सामान्य नाम भाववाचक विशेष नाम विकारी नाम 7 / 15खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्याविशेषण कोणत्या पर्यायामध्ये आहे ? पहिलावर्ग एकेक मुलगा सर्व रस्ते चौपट मुली 8 / 15 तो खुर्चीवर बसला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. अकर्मक सकर्मक विधानपुर्वक अनियमित 9 / 15 विद्वान या शब्दाचा स्त्रिलिंगी शब्द कोणता ? विद्वती विद्वानी विदुषी विद्वानीण 10 / 15खालील शब्दांतील धातूसाधित विशेषण कोणते ?1) स्वप्नाळू मुलगा 2) लबाड कोल्हा 3) निरोगी मूल 4)पडका किल्ला स्वप्नाळू मुलगा लबाड कोल्हा निरोगी मूल पडका किल्ला 11 / 15खालील शब्दातील विशेषनाम कोणते ?1) वाट 2) बाग 3) श्रीखंड 4) सुर्य वाट बाग श्रीखंड सुर्य 12 / 15संधी सोडवा - पित्राज्ञा पितर + आज्ञा पिता + आज्ञा पितरे + आज्ञा पितृ + आज्ञा 13 / 15संधी करा. कवि + ईश्वर कवीश्वर कविश्वर कवी:इश्वर कवेश्वर 14 / 15श,ष, स या वर्णाना काय म्हणतात ? उष्मे कठोर वर्ण ध्वनी अनुनासिके 15 / 15चंद्र व जग या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ? ओष्ठ्य तालव्य कंठ्य दंततालव्य Your score is 0% Restart quiz अधिक टेस्ट दया. इतरांना शेअर करा ....... WhatsApp Group (Join Now) Join Now Telegram Group (Join Now) Join Now