मराठी व्याकरण टेस्ट 13 [Marathi Grammar Test 13 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

राठी व्याकरण टेस्ट 13 | MARATHI GRAMMAR TEST 13 | MARATHI GRAMMAR TEST EXAM | MARATHI VYAKARAN TEST EXAM | MARATHI GRAMMAR TEST | MARATHI VYAKARAN TEST


मराठी व्याकरण टेस्ट 13

1 / 15

सहाध्यायी. संधी सोडवा.

2 / 15

भलेबुरे हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

3 / 15

खेडे या नामापासून बनलेले विशेषण कोणते?

4 / 15

अतिशय गर्व होणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.

5 / 15

चतुर्भुज होणे - वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

6 / 15

ज्याला सीमा नाही असा या शब्द समुहाला एक शब्द लिहा.

7 / 15

आधुनिक विचाराचा दृष्टीकोन असणारा.......

8 / 15

नर्तिका या शब्दाला विरुध्दलिंगी शब्द ओळखा.

9 / 15

केसाने गळा कापणे - वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

10 / 15

सुर्य मावळत आहे या वाक्याचे पुर्ण भविष्यकाळात रुपांतर करा.

11 / 15

शीघ्रतेने व अकस्मात घडून आलेला बदल म्हणजे........

12 / 15

अकलेचा खंदक या वाक्यप्रचाराचा अर्थ -

13 / 15

ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते, तो घटक ?

14 / 15

गर्जेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते ?

15 / 15

.............शब्दातील मुळ सामासिक शब्द कोणता ते ओळखा.

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment